"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ७२५:
[[शाहू महाराज|राजर्षी शाहू महाराजांनी]] डॉ. आंबेडकरांना '[[लोकमान्य]]' ही उपाधी प्रदान केली होती. आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात 'रा. लोकमान्य आंबेडकर' असा मायना महाराजांनी लिहिला होता.<ref>{{Cite book|title=राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व शिक्षणकार्य|last=भगत|first=रा.तु.|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्हापुर|pages=६४|language=मराठी}}</ref>
आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-46472649|title=डॉ. आंबेडकरांची गांधीजींवर टीका : 'वास्तव, कडवटपणा, संताप यांचं मिश्रण'|date=7 डिसें, 2018|via=www.bbc.com}}</ref> आंबेडकरांच्या हयातीत त्यांचा देशातील सर्वसामान्य लोकांवर प्रभाव होता, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हा प्रभाव कायम राहिला. तसेच त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र प्रचार होत आहे. आंबेडकरांचे [[तत्त्वज्ञान]] [[आंबेडकरवाद]] हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या विचारांमुळे तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित-पीडित जनता जागृत होत आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. [[जपान]]मध्ये 'बुराकू' नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.<ref>Yengde, Suraj (11 October 2018) [https://thewire.in/caste/at-japan-convention-dalit-and-burakumin-people-forge-solidarity At Japan Convention, Dalit and Burakumin People Forge Solidarity] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190414232224/https://thewire.in/caste/at-japan-convention-dalit-and-burakumin-people-forge-solidarity |date=14 April 2019 }}. ''The Wire''</ref><ref>Kumar, Chetham (14 October 2018) [https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/jai-bhim-jai-burakumin-working-for-each-other/articleshow/66197117.cms Jai Bhim Jai Burakumin: Working for each other] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190203115050/https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/jai-bhim-jai-burakumin-working-for-each-other/articleshow/66197117.cms |date=3 February 2019 }}. ''Times of India''.</ref> [[नेपाळ]]मधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.<ref>https://www.forwardpress.in/2014/06/nepals-dalits-should-turn-to-ambedkar-gahatraj-hindi/?amp</ref> [[युरोप]]ाचे हृदय समजल्या जाणाऱ्या [[हंगेरी]] देशातील [[रोमा जिप्सी|जिप्सी]] लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.<ref name=":1">{{Citation|last=Bouddha Jiwan|title=Ambedkar in Hungary Hindi Dubbed|date=2016-11-01|url=https://m.youtube.com/watch?v=5isB43Rr5sU|accessdate=2018-03-26}}</ref> १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये सांजाकोजा शहरात [[डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी|डॉ. आंबेडकर हायस्कूल]] नावाची शाळा सुरू केली. हंगेरी देशात आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरु करण्यात आली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://drambedkarbooks.com/2016/04/15/first-dr-ambedkar-statue-installed-at-the-heart-of-europe-hungary/|शीर्षक=First Dr. Ambedkar statue installed at the heart of Europe – Hungary!|दिनांक=2016-04-15|संकेतस्थळ=Dr. B. R. Ambedkar's Caravan|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> या विद्यालयांत बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे धडे सुद्धा शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही सांजाकोजा येथील शाळेला भेट दिलेली आहे. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी बाबासाहेबांचा अर्धपुतळाही स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील [[जय भीम नेटवर्क, हंगेरी|जयभीम नेटवर्क]]ने शाळेस भेट दिला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-sundaymagazine/Ambedkar-in-Hungary/article15941919.ece|title=Ambedkar in Hungary|date=2009-11-22|work=The Hindu|access-date=2018-03-26|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |title=Magazine / Land & People: Ambedkar in Hungary |work=The Hindu |date=22 November 2009 |accessdate=17 July 2010 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20100417181130/http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |archivedate=17 April 2010 |df=dmy-all}}</ref>
२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या ऐतिहासीक दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हटली.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/pune-news/dr-babasaheb-ambedkars-followers-say-mahabuddha-vandana-msr-87-2044820/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी म्हटली महाबुद्धवंदना|date=25 डिसें, 2019}}</ref>
|