"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७१२:
भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना '[[बाबासाहेब]]' म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय. कारण कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/|शीर्षक=शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ|दिनांक=2015-06-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "[[जय भीम]]" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532|शीर्षक=कोण होते 'जयभीम'चे जनक? का अजूनही आहेत उपेक्षित? {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
 
अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ाच्या मध्यवर्ती कक्षात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन|आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र]] लावण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/our%20parliament/List%20of%20Statues%20and%20Portraits.htm|title=Lok Sabha|website=164.100.47.194|access-date=2020-07-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/dr_brambedkar.asp|title=Rajya Sabha|website=rajyasabha.nic.in|access-date=2020-07-14}}</ref>
 
[[चित्र:The bronze statue of BR Ambedkar in Ambedkar Memorial Park, Lucknow, identical to Lincoln's.jpg|thumb|लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारकातील]] बाबासाहेबांचा पुतळा]]