"सुबोध जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
जन्मस्थान दुरुस्त केले, प्रसिद्ध कलाकृती समाविष्ट केल्या |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) सुधारणा केल्या |
||
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = सुबोध जावडेकर
Line १५ ⟶ १२:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = आकांत, मेंदूतला माणूस, कुरुक्षेत्र
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = महाराष्ट्र सरकारचे तीन पुरस्कार, केशवराव कोठावळे पुरस्कार, अ.
| वडील_नाव = प्रभाकर जावडेकर
| आई_नाव =
Line ३३ ⟶ ३०:
'''सुबोध प्रभाकर जावडेकर''' ([[इ.स. १९४८]]:[[इस्लामपूर]], [[महाराष्ट्र]] - ) हे [[मराठी]] भाषेत लिहिणारे एक [[विज्ञान कथा]] [[लेखक]] आहेत.
जावडेकरांची आईवडील शिक्षक होते. त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे जावडेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण
त्यांनतर [[:en:ACC_(company)|एसीसी]], [[:en:Hindustan_Unilever|हिंदुस्तान लिव्हर]], स्टँडर्ड अल्कली व [[:en:Jacobs_Engineering_Group|जेकब्स]]
जावडेकरांनी पहिली विज्ञानकथा १९८२ साली लिहिली. या रचनेस [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेतर्फे (मविप)]]
जावडेकरांच्या विज्ञानकथा विज्ञानाच्या भक्कम पायावर उभ्या असतात आणि तरीही रूढ विज्ञानकथांपेक्षा वेगळ्या असतात. त्या माणसांच्या कथा असतात.<ref>{{जर्नल स्रोत|last=घारे|first=दीपक|date=जुलै 2000|title=दशकातील साहित्यिक – सुबोध जावडेकर|url=|journal=ललित मासिक (मॅजेस्टिक)|volume=|pages=|via=}}</ref> [[:en:Arun_Sadhu|अरुण साधूंच्या]] शब्दांत ‘त्यांत विज्ञान, तंत्रज्ञानाने प्रगत झालेल्या परिसरातील व्यक्तींमधील नातेसंबंधाला नव्याने दिलेल्या परिमाणांचे चित्रण
त्यांच्या काही कथांमध्ये संगणकांचे आक्रमण मानवी जीवनावर कसे होत आहे त्याचे कल्पकतापूर्ण चित्र येते. त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक समस्याही ते हाताळतात. '[https://sites.google.com/site/vishwavidnyan/home/pustak-parichay/december-2013--akant
‘हसरं विज्ञान’ हा त्यांचा विज्ञानावर विनोदी अंगाने लिहिलेला लेखसंग्रह आहे. प्लॅस्टिक या विषयावर त्यांनी चार माहितीपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे लेखन नेटके व संयत असते. विज्ञानविषयक लेखन असूनही शैली ललित अंगाने जाते, त्यामुळे वाचताना औत्सुक्य वाटत राहते. जीवनातील भावपूर्ण नाट्यात्मतेचे त्यांना भान आहे. शिवाय त्याला नर्म विनोदाचा एक हलकासा अंतःस्तर असतो.
‘मेंदूतला माणूस’ (डॉ. आनंद जोशींसह)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.misalpav.com/node/30781|title=मेंदुतला माणुस- ग्रंथ परिचय {{!}} मिसळपाव|website=www.misalpav.com|access-date=2020-07-28}}</ref> व ‘मेंदूच्या मनात’<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://aisiakshare.com/node/2015|title=मेंदूचे अंतरंग {{!}} ऐसीअक्षरे|website=aisiakshare.com|access-date=2020-07-28}}</ref> ही त्यांची दोन पुस्तकं गेल्या दहावीस वर्षांत मेंदूवर झालेल्या संशोधनामुळे माणसाच्या वागण्यावर कसा प्रकाश पडतो आहे ते रंजक पद्धतीने दाखवून देतात. ‘आपले बुद्धिमान सोयरे’ हे पुस्तक प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवर अलीकडे झालेल्या संशोधनाबद्दल माहिती देते.
Line ४९ ⟶ ४६:
मेंदूविज्ञान आणि मानवी वर्तन या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/thane/subodh-javadekar-sheds-light-behavior-human-brain/|title=सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या तऱ्हेवाईक वागणुकीवर टाकला प्रकाश|last=author/lokmat-news-network|date=2019-10-19|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2020-07-28}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=-BG7tj3N7jk|title=मेंदूची स्पर्धा जगाच्या वेगाशी {{!}} श्री. सुबोध जावडेकर {{!}} Shri. Subodh Jawdekar - YouTube|website=www.youtube.com|access-date=2020-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?reload=9&v=K17XsAn5gek|title=Apale Vartan, Apala Mendu {{!}} Part 1 {{!}} Majestic Gappa 2019 {{!}} आपले वर्तन, आपला मेंदू {{!}} SMP - YouTube|website=www.youtube.com|access-date=2020-07-28}}</ref>दिली आहेत.
सुबोध जावडेकरांची
==
जावडेकर यांची पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:
* अचंब्याच्या गोष्टी (सहलेखक [[मधुकर धर्मापुरीकर]])
* आकांत <small>(भोपाळ दुर्घटनेवर आधारित कादंबरी)</small>
Line ७३ ⟶ ७१:
==पुरस्कार==
* गुगली ह्या पहिल्याच कथा संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
* ‘हसरं विज्ञान’ ह्या पुस्तकास राज्यपारितोषिक व 'र. धो. कर्वे पुरस्कार'{{संदर्भ}}
* सार्वजनिक वाचनालय, नाशिक तर्फे 'डॉ. आ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार'{{संदर्भ}}
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे 'प्रा. गो. रा. परांजपे पुरस्कार'{{संदर्भ}}
* ‘आकाशभाकिते’ ह्या विज्ञानकथासंग्रहास राज्यपारितोषिक{{संदर्भ}}
* ‘कुरुक्षेत्र’ ह्या कथासंग्रहास 'केशवराव कोठावळे पुरस्कार'{{संदर्भ}}
* ‘पुढल्या हाका’ कथासंग्रहास यशवंतराव दाते, वर्धा संस्थेचा 'शिक्षणमहर्षी देशमुख पुरस्कार'{{संदर्भ}}
* महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेचा 'सु. ल. गद्रे साहित्त्यिक पुरस्कार'{{संदर्भ}}
* ‘चाहूल उद्याची’ या कथासंग्रहास मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचा राज्यस्तरीय ‘श्रीस्थानक साहित्य पुरस्कार’{{संदर्भ}}
==बाह्य दुवे==
|