"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७०८:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना 'या शतकातील युगप्रवर्तक' म्हणून संबोधले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण|last=लोखंडे|first=डॉ. भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=१३ एप्रिल २०१२|isbn=|location=कोल्हापूर|pages=५ व २७४}}</ref><ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=२२०|language=मराठी}}</ref> ७ नोव्हेंबर १९३१ ला युरोपियन प्रवासी आंबेडकरांबद्दल म्हणतो की, हा युवक भारतीय इतिहासाची नवीन पाने लिहित आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण|last=लोखंडे|first=डॉ. भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=१३ एप्रिल २०१२|isbn=|location=कोल्हापूर|pages=५ व २७४}}</ref><ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=२२०|language=मराठी}}</ref> त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण|last=लोखंडे|first=डॉ. भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=१३ एप्रिल २०१२|isbn=|location=कोल्हापूर|pages=५ व २७४}}</ref><ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=२२०|language=मराठी}}</ref> तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना 'या युगातील भगवान बुद्ध' म्हणतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण|last=लोखंडे|first=डॉ. भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=१३ एप्रिल २०१२|isbn=|location=कोल्हापूर|pages=५ व २७४}}</ref><ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=२२०|language=मराठी}}</ref> [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर]] म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."<ref name="auto32" /> [[नरेंद्र जाधव]] म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"<ref>https://southasiamonitor.org/videogallery-details.php?nid=29402&type=videogallery</ref> महात्मा गांधींऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.news18.com/amp/news/opinion/why-ambedkar-has-replaced-gandhi-as-the-new-icon-of-resistance-and-social-awakening-2437333.html|शीर्षक=Why Ambedkar Has Replaced Gandhi as the New Icon of Resistance and Social Awakening|संकेतस्थळ=www.news18.com|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
 
आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून असलेला वारसा ज्याचा आधुनिक भारतावर पडलेला प्रभाव अतिशय प्रभावशाली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Barbara R.|last=Joshi|title=Untouchable!: Voices of the Dalit Liberation Movement|url=https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|year=1986|publisher=Zed Books|pages=11–14|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160729072018/https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|archivedate=29 July 2016|df=dmy-all}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|first=D.|last=Keer|title=Dr. Ambedkar: Life and Mission|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|year=1990|publisher=Popular Prakashan|page=61|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160730015400/https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|archivedate=30 July 2016|df=dmy-all}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टीकोन बदलला आहे. एक विद्वान म्हणून त्यांची प्रतिष्ठा असल्याने स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष बनले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजावर टीका केली. हिंदू धर्म हा जातिव्यवस्थेचा पाया असल्याच्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. मात्रतथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावर व इतर समाजावरसुद्धा त्यांच्या विचारांचा व कार्यांचा सकारात्मक प्रभाव पडलेलापडला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Susan|last=Bayly|title=Caste, Society and Politics in India from the Eighteenth Century to the Modern Age|url=https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|year=2001|publisher=Cambridge University Press|page=259|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160801081134/https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|archivedate=1 August 2016|df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/unknown-10-factors-of-baba-saheb-ambedkar-1662923/|शीर्षक=डॉ. बाबासाहेबांच्या या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?|दिनांक=2018-04-14|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> बौद्ध धर्मातील त्यांच्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या रूचीमध्ये एक पुनरुज्जीवन घडून आले.<ref>{{स्रोत पुस्तक |last1=Naik |first1=C.D |title=Thoughts and philosophy of Doctor B.R. Ambedkar |edition=First |year=2003 |publisher=Sarup & Sons |location=New Delhi |isbn=81-7625-418-5 |oclc=53950941 |page=12 |chapter=Buddhist Developments in East and West Since 1950: An Outline of World Buddhism and Ambedkarism Today in Nutshell}}</ref> आंबेडकर हे भारतातील "निदर्शकांचे प्रतीक" बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनांमधीलहोणाऱ्या निदर्शकनिदर्शनांमधील आपल्याकिंवा मागण्यांच्याआंदोलनांमधील पूर्ततेसाठीनिदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन आंदोलनत्याच्या नावाचा जयघेष करुन आपल्या मागण्या सादर करीत असतात.<ref>{{Cite web|url=https://time.com/5770511/india-protests-br-ambedkar/|title=As India’s Constitution Turns 70, Opposing Sides Fight Over Its Author’s Legacy|website=Time}}</ref> प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे[[ओबीसी]]ंचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज ओबीसी, अल्पसंख्य, तसेच बहुतांश सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्त्रोत मानतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dnaindia.com/india/report-why-only-dalit-icon-ambedkar-is-an-obc-icon-too-2204394|शीर्षक=Why only Dalit icon, Ambedkar is an OBC icon too|last=Srivastava|पहिले नाव=Kanchan|दिनांक=2016-04-21|संकेतस्थळ=DNA India|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
 
भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना '[[बाबासाहेब]]' म्हणतातम्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय. कारण कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/|शीर्षक=शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ|दिनांक=2015-06-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना [[नमस्कार]] किंवा अभिवादन करण्यासाठी "[[जय भीम]] हे" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532|शीर्षक=कोण होते 'जयभीम'चे जनक? का अजूनही आहेत उपेक्षित? {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
 
अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ात [[आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र]] लावण्यात आले आहे.
 
[[चित्र:The bronze statue of BR Ambedkar in Ambedkar Memorial Park, Lucknow, identical to Lincoln's.jpg|thumb|लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारकातील]] बाबासाहेबांचा पुतळा]]
लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारक पार्क]] त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील [[चैत्य]]ामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वाशिंगटन डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील [[अब्राहम लिंकन]] यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Dr. B.R. Ambedkar Samajik Parivartan Sthal |url=http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |publisher=Department of Tourism, Government of UP, Uttar Pradesh |accessdate=17 July 2013 |quote=New Attractions |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130719163239/http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |archivedate=19 July 2013 |df=dmy-all}}</ref><ref name="Ambedkar Memorial Lkh">{{संकेतस्थळ स्रोत|title=Ambedkar Memorial, Lucknow/India|url=http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|publisher=Remmers India Pvt. Ltd|accessdate=17 July 2013|quote=Brief Description|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131102211326/http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|archivedate=2 November 2013|df=dmy-all}}</ref>
 
१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून [[लंडन]]मध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू [[महाराष्ट्र सरकार]]ने विकत घेऊन त्याला संग्रहालयाचे रूप देत इ.स. २०१५ मध्ये त्यांचे रूपांतर [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] म्हणून केले गेलेकरण्यात आहेआले.<ref>[http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html Maharashtra government buys BR Ambedkar's house in London] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20160425144149/http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html |date=25 April 2016 }}, Hindustan Times, 27 August 2015.</ref>
 
सन २०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्याद्वारेयांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेच्याआलेल्या "[[द ग्रेटेस्ट इंडियन]]" नावाच्या सर्वेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले. आंबेडकरांना आधुनिक भारतातील 'सर्वात महान भारतीय' किंवा 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून घोषित केले गेले. या सर्वेक्षणात २८ परिक्षक (ज्युरी)होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी मते देऊन सहभाग घेतला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=The Greatest Indian after Independence: BR Ambedkar |url=http://ibnlive.in.com/videos/282480/the-greatest-indian-after-independence-br-ambedkar.html |publisher=IBNlive |date=15 August 2012 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20121106012934/http://ibnlive.in.com/videos/282480/the-greatest-indian-after-independence-br-ambedkar.html |archivedate=6 November 2012 |df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=The Greatest Indian |url=http://www.historyindia.com/TGI/ |publisher=historyindia |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20120808090032/http://www.historyindia.com/TGI/ |archivedate=8 August 2012 |df=dmy-all}}</ref> तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात '६० सर्वश्रेष्ठ भारतीयां'मध्येहीमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20080421-60-greatest-indians-736022-2008-04-11|शीर्षक=60 greatest Indians|last=April 11|पहिले नाव=S. Prasannarajan|last2=April 21|first2=2008 ISSUE DATE:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=August 13|first3=2008UPDATED:|last4=Ist|first4=2008 18:30}}</ref>
 
आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने आणि, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, ज्या संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|title=One lakh people convert to Buddhism|work=The Hindu|date=28 May 2007|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20100829082828/http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|archivedate=29 August 2010|df=dmy-all}}</ref> भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी[[नवयान]]ी आंबेडकरांना ''"[[बोधिसत्व]]''"''"[[मैत्रेय'']]" असे संबोधतात.<ref name="Fitzgerald2003">{{स्रोत पुस्तक|author= Fitzgerald, Timothy|title= The Ideology of Religious Studies|url=https://books.google.com/books?id=R7A1f6Evy84C&pg=PA129| year=2003|publisher= Oxford University Press|isbn= 978-0-19-534715-9|page=129}}</ref><ref name="KuldovaVarghese2017">{{स्रोत पुस्तक|author=M.B. Bose|editor=Tereza Kuldova and Mathew A. Varghese|title=Urban Utopias: Excess and Expulsion in Neoliberal South Asia |url=https://books.google.com/books?id=6c9NDgAAQBAJ&pg=PA144 |year=2017|publisher=Springer|isbn=978-3-319-47623-0|pages=144–146}}</ref><ref>{{harvtxt|Michael|1999}}, p. 65, notes that "The concept of Ambedkar as a Bodhisattva or enlightened being who brings liberation to all backward classes is widespread among Buddhists." He also notes how Ambedkar's pictures are enshrined side-to-side in Buddhist Vihars and households in Indian Buddhist homes.</ref>
 
[[शाहू महाराज|राजर्षी शाहू महाराजमहाराजांनी]]ांनी डॉ. आंबेडकरांना '[[लोकमान्य]]' ही उपाधी प्रदान केली होती. आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात 'रा. लोकमान्य आंबेडकर' असा मायना महाराजांनी लिहिला होता.<ref>{{Cite book|title=राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व शिक्षणकार्य|last=भगत|first=रा.तु.|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्हापुर|pages=६४|language=मराठी}}</ref>
 
आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-46472649|title=डॉ. आंबेडकरांची गांधीजींवर टीका : 'वास्तव, कडवटपणा, संताप यांचं मिश्रण'|date=7 डिसें, 2018|via=www.bbc.com}}</ref> आंबेडकरांच्या हयातीत त्यांचा देशातील सर्वसामान्य लोकांवर प्रभाव होता, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हा प्रभाव कायम राहिला. तसेच त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र प्रचार होत आहे. आंबेडकरांचे [[तत्त्वज्ञान]] [[आंबेडकरवाद]] हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या विचारांमुळे तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित-पीडित जनता जागृत होत आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. [[जपान]]मध्ये 'बुराकू' नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते. [[युरोप]]ाचे ह्रदयहृदय समजल्या जाणाऱ्या [[हंगेरी]] देशातील [[रोमा जिप्सी|जिप्सी]] लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.<ref name=":1">{{Citation|last=Bouddha Jiwan|title=Ambedkar in Hungary Hindi Dubbed|date=2016-11-01|url=https://m.youtube.com/watch?v=5isB43Rr5sU|accessdate=2018-03-26}}</ref> १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये सांजाकोजा शहरात [[डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी|डॉ. आंबेडकर हायस्कूल]] नावाची शाळा सुरू केली. हंगेरी देशात आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरु करण्यात आली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://drambedkarbooks.com/2016/04/15/first-dr-ambedkar-statue-installed-at-the-heart-of-europe-hungary/|शीर्षक=First Dr. Ambedkar statue installed at the heart of Europe – Hungary!|दिनांक=2016-04-15|संकेतस्थळ=Dr. B. R. Ambedkar's Caravan|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> या विद्यालयांत बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठहीधडे सुद्धा शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्यनिर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही सांजाकोजा येथील शाळेला भेट दिलेली आहे. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी बाबासाहेबांचा अर्धपुतळाही स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील [[जय भीम नेटवर्क, हंगेरी|जयभीम नेटवर्क]]ने शाळेस भेट दिला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-sundaymagazine/Ambedkar-in-Hungary/article15941919.ece|title=Ambedkar in Hungary|date=2009-11-22|work=The Hindu|access-date=2018-03-26|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |title=Magazine / Land & People: Ambedkar in Hungary |work=The Hindu |date=22 November 2009 |accessdate=17 July 2010 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20100417181130/http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |archivedate=17 April 2010 |df=dmy-all}}</ref>
 
२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या ऐतिहासीक दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर २०१९ रोजी जवळपाससुमारे एक लाख आंबेडकरआंबेडकरी बौद्ध अनुयायांनी महाबुद्धवंदनाबुद्धवंदना म्हटली.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/pune-news/dr-babasaheb-ambedkars-followers-say-mahabuddha-vandana-msr-87-2044820/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी म्हटली महाबुद्धवंदना|date=25 डिसें, 2019}}</ref>
 
=== भारतीय समाजावरील प्रभाव ===