"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २४:
बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ [[भीम जन्मभूमी]] स्मारक तसेच [[दीक्षाभूमी]], [[चैत्यभूमी]], इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, [[शाळा]]-[[महाविद्यालय]]े, [[विद्यापीठ]]े तसेच भारतासह जगभरातील अनेक [[विहार|बौद्ध विहारात]] त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mea.gov.in/ambedkar.htm|title=Dr. B. R. Ambedkar | MEA|website=www.mea.gov.in}}</ref><ref name="auto"/>
आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. [[आंध्र प्रदेश]], [[बिहार]], [[गोवा]], [[गुजरात]], [[हरियाणा]], [[हिमाचल प्रदेश]], [[जम्मू व काश्मीर]], [[कर्नाटक]], [[केरळ]], [[महाराष्ट्र]], [[ओडिशा]], [[पंजाब]], [[राजस्थान]], [[सिक्किम]], [[तामिळनाडू]], [[तेलंगणा]], [[उत्तर प्रदेश]], [[उत्तराखंड]] आणि [[पश्चिम बंगाल]] या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतील अन्य कोणत्याही ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तीपेक्षा आंबेडकरांच्या जयंतीची सार्वजनिक सुट्टी सर्वाधिक राज्यांत असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bankbazaar.com/indian-holiday/dr-ambedkar-jayanti-holiday.html|title=Ambedkar Jayanti 2020 {{!}} Dr B R Ambedkar Jayanti Holiday 2020|website=www.bankbazaar.com|language=en-IN|access-date=2020-07-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.officeholidays.com/amp/holidays/india/dr-ambedkar-jayanti|title=Dr Ambedkar Jayanti in India in 2021 {{!}} by Office Holidays|website=www.officeholidays.com|access-date=2020-07-19}}</ref>
[[नवी दिल्ली]], [[भारतीय संसद]]ेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी [[भारताचे राष्ट्रपती]], [[भारताचे उपराष्ट्रपती|उपराष्ट्रपती]] [[भारताचे पंतप्रधान|प्रधानमंत्री]], केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/unknown-10-factors-of-baba-saheb-ambedkar-1662923/|title=डॉ. बाबासाहेबांच्या या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?|date=14 एप्रि, 2018}}</ref>
|