Content deleted Content added
चर्चापानावर हलवतोय
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{सदस्य:Sandesh9822/सदस्यचौकट}}
 
नमस्कार.
 
मी संदेश हिवाळे मराठी प्रेमी आणि मराठी विकिपीडियाचा एक सदस्य आहे. मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. प्रसिद्ध गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला खूप पसंत आहे. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणावे असा माझा प्रयत्न असतो. मी येथे जुलै २०१६पासून लेखन करीत आहे. जून, २०२०च्या सुमारास मी मराठी विकिपीडियावर २८,०००+ संपादने पूर्ण केली. माझ्या आवडीचे विषय अनेक असले तरी संस्कृती, कला, बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध धर्म, राजकारण, धर्म आणि समाज हे त्यातील खास आहेत. मराठी विकिपीडियावर सध्या <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत.
मी संदेश हिवाळे, मराठी विकिपीडियाचा एक सदस्य आहे. मराठी विकिपीडियावर सध्या <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत.
 
मी येथे जुलै २०१६पासून लेखन करीत आहे. जून, २०२०च्या सुमारास मी मराठी विकिपीडियावर २८,००० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली आहेत. माझे आवडीचे विषय अनेक असले तरी [[बाबासाहेब आंबेडकर]], बौद्ध धर्म, राजकारण, धर्म, इतिहास आणि समाज हे त्यातील खास आहेत.
 
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच [[:mr:user talk:Sandesh9822|माझ्या चर्चापानावर]] संदेश द्यावा.