"गोविंद गोपाळ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दुरुस्ती खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) 2409:4042:2102:8C64:408A:59FF:FECA:AA1C (चर्चा)यांची आवृत्ती 1801882 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''गोविंद गोपाळ गायकवाड''' [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथील सैनिक होते. ते जातीने [[महार]] होते त्यामुळे त्यांचा उल्लेख '''गोविंद गोपाळ महार''' असाही केला जातो. [[औरंगजेब]]ाच्या सैन्याने [[छत्रपती संभाजी महाराज]] यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथे अंत्यसंस्कार केले. त्याच जागेवर संभाजी महाराजांची समाधी उभी केलेली आहे. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.<ref>http://www.maxmaharashtra.com/the-history-of-govind-gopal-mahar-is-wipe/27830/</ref>
==संदर्भ==
|