"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
106.66.29.44 (चर्चा)यांची आवृत्ती 1801830 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
राहूल (जन्म: 20 octomber 1998) या एक मराठी लोककलाकार, [[गायक|गायिका]], [[शाहीर]], [[कवी|कवयित्री]] आणि [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्त्या आहेत. त्या [[इ.स. २०००]]च्या सुमारास महाराष्ट्रातील [[कबीर कला मंच]] ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. [[दलित]], वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. [[भांडवलशाही|भांडवलदारांविरोधात]] त्या आवाज उठवतात.<ref name="auto">{{Cite web|url=https://zeenews.india.com/marathi/news/mumbai/artists-or-naxalites/158717|title=कलाकार की नक्षलवादी?|date=2 एप्रि, 2013|website=24taas.com}}</ref>
| नाव = शीतल साठे
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1986|03|05}}
| जन्मस्थान = कासेवाडी वस्ती, पुणे, महाराष्ट्र
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| चळवळ = [[आंबेडकरी चळवळ]]
| संघटना = [[कबीर कला मंच]] <br/> नवयान महाजलसा
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[नवयान]] [[बौद्ध धर्म]]
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[जोतीराव फुले]], [[सावित्रीबाई फुले]], [[अण्णाभाऊ साठे]]
| प्रभावित =
| वडील नाव = हनुमंत साठे
| आई नाव = संध्या साठे
| पती नाव = सचिन माळी
| पत्नी नाव =
| अपत्ये = अभंग
| स्वाक्षरी चित्र =
}}
राहूल'''शीतल साठे''' (जन्म: 20 octomberमार्च 1998१९८६) या एक मराठी लोककलाकार, [[गायक|गायिका]], [[शाहीर]], [[कवी|कवयित्री]] आणि [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्त्या आहेत. त्या [[इ.स. २०००]]च्या सुमारास महाराष्ट्रातील [[कबीर कला मंच]] ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. [[दलित]], वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. [[भांडवलशाही|भांडवलदारांविरोधात]] त्या आवाज उठवतात.<ref name="auto">{{Cite web|url=https://zeenews.india.com/marathi/news/mumbai/artists-or-naxalites/158717|title=कलाकार की नक्षलवादी?|date=2 एप्रि, 2013|website=24taas.com}}</ref>
 
साठे आणि त्यांचे तरूण साथीदार ''विद्रोही शाहीर जलसा'' प्रकारची गीते गातात. त्यात [[बिहार|बिहारच्या]] मजूरांची, [[पंजाब|पंजाबच्या]] शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, "देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात."<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-38405114|title=शीतल के गीतों में है दलित संघर्ष की तपिश|first=संजीव|last=माथुर|date=23 डिसें, 2016|via=www.bbc.com}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/शीतल_साठे" पासून हुडकले