"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५०१:
== अर्थशास्त्रीय कार्य ==
[[चित्र:B.R. Ambedkar in 1950.jpg|left|thumb|274x274px|१९५० मधील बाबासाहेब आंबेडकर]]
बाबासाहेब आंबेडकर हे उच्च श्रेणीचे [[अर्थशास्त्रज्ञ]] होते. त्यांनी आपल्या अनेक पदव्या अर्थशास्त्रामध्ये प्राप्त केल्या.<ref>https://www.forwardpress.in/2017/06/ambedkars-enlightened-economics-hindi/</ref><ref>https://www.forwardpress.in/2015/12/ambedkar-an-empathetic-economist-hindi/</ref> ते अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.<ref name=IEA>{{स्रोत पुस्तक|last=IEA|title=IEA Newsletter – The Indian Economic Association(IEA)|publisher=IEA publications|location=India|page=10|url=http://indianeconomicassociation.com/download/newsletter2013.pdf|chapter=Dr. B.R. Ambedkar's Economic and Social Thoughts and Their Contemporary Relevance|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131016045757/http://indianeconomicassociation.com/download/newsletter2013.pdf|archivedate=16 October 2013|df=dmy-all}}</ref> त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषी वाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. [[शरद पवार]] यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.<ref name=TNN>{{स्रोत बातमी|last=TNN|title='Ambedkar had a vision for food self-sufficiency'|url=http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Ambedkar-had-a-vision-for-food-self-sufficiency/articleshow/24170051.cms|accessdate=15 October 2013|newspaper=The Times of India|date=15 October 2013|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20151017053453/http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Ambedkar-had-a-vision-for-food-self-sufficiency/articleshow/24170051.cms|archivedate=17 October 2015|df=dmy-all}}</ref> आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.<ref name=Mishra>{{स्रोत पुस्तक|last=Mishra|first=edited by S.N.|title=Socio-economic and political vision of Dr. B.R. Ambedkar|year=2010|publisher=Concept Publishing Company|location=New Delhi|isbn=818069674X|pages=173–174|url=https://books.google.com/books?id=N2XLE22ZizYC&pg=PA173&lpg=PA173&dq=the+contribution+of+Ambedkar+on+post+war+economic+development+plan+ofaIndia&source=bl&ots=rE-jG87hdH&sig=4JRU_C0-n6sfc9gRSgDoietEPEU&hl=en&sa=X&ei=2x1AUrSoF4i80QWhtoDwDg&ved=0CEoQ6AEwBQ#v=onepage&q=the%20contribution%20of%20Ambedkar%20on%20post%20war%20economic%20development%20plan%20of%20India&f=false}}</ref> त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.<ref name="Zelliot Ambedkar and America">{{स्रोत बातमी|last=Zelliot|first=Eleanor|title=Dr. Ambedkar and America|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|accessdate=15 October 2013|newspaper=A talk at the Columbia University Ambedkar Centenary|year=1991|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131103155400/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|archivedate=3 November 2013|df=dmy-all}}</ref>
सन १९२१ पर्यंत आंबेडकर हे एक प्रशिक्षित [[अर्थशास्त्रज्ञ]] होते, यानंतर ते राजकारणी बनले. त्यांनी [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रावर]] तीन पुस्तके लिहिली: '[[ईस्ट इंडिया कंपनी]]चे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', '[[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि '[[द प्रॉब्लम ऑफ द रूपी|द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन]]' <ref name=autogenerated3>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.aygrt.net/publishArticles/651.pdf |accessdate=28 November 2012}}{{dead link|date=May 2016|bot=medic}}{{cbignore|bot=medic}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20131102191100/http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |archivedate=2 November 2013 |df=dmy-all}}</ref><ref name=autogenerated1>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130228060022/http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |archivedate=28 February 2013 |df=dmy-all}}</ref> या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे.
=== चलनाच्या सुवर्ण विनिमय पद्धतीवरील विचार ===
आपल्या ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर सुद्धा आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.<ref>https://indianexpress.com/article/india/india-news-india/b-r-ambedkar-said-currency-should-be-replaced-every-10-years-prakash/)</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> आंबेडकरांनी डीएस्सी पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात रुपयासमोरील समस्यांचे मूळ आणि त्यावर उपाय या विषयावर विचार मांडलेले आहेत. स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी [[सुवर्ण विनिमय परिमाण]] (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या [[हिल्टन यंग आयोग|हिल्टन यंग आयोगापुढे]] त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली [[भारतीय रिझर्व बँक]]ेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articleshow/22494430.cms|शीर्षक=अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांचा विसर|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>https://zeenews.india.com/hindi/special/ambedkar-jayanti-2018-calling-b-r-ambedkar-as-only-dalit-leader-is-unfair-blog-by-pavan-chaurasia/390983</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref>▼
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी लिहिलेला ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ (१९२३ साली प्रकाशित) हा प्रबंध, ज्यात त्यांनी अर्थशास्त्रीय विचार मांडलेले आहेत. त्याही आधी या विषयावर त्यांचा प्रबंध लिहिला गेला होता. तो लिहिताना त्यांचे प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स ही जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी व्यक्ती होती. परंतु बाबासाहेबांनी या प्रा. केन्स यांच्या मतास आव्हान दिले. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स आदी प्रभृतींचे मत होते. परंतु हे मत बाबासाहेबांनी अत्यंत हिरीरीने खोडून काढले. त्यांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. खेरीज या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला. यापुढे जाऊन त्यांनी आपल्या सखोल अभ्यासाच्या आधारे ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. बाबासाहेबांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे. पुढे जाऊन बाबासाहेबांनी थेट रुपयाच्या अवमूल्यनाचीच मागणी केली. त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या पुस्तकात लिहिले आहे- ''‘रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’'' आंबेडकरांच्या या आग्रहामुळे अखेर ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी [[रॉयल कमिशन]]ची स्थापना केली. या कमिशनसमोर बाबासाहेबांनी दिलेल्या साक्षीत अनेक सूचना केलेल्या आहेत. त्यात त्यांचे म्हणणे होते की आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? या वादात बाबासाहेबांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. बाबासाहेबांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.<ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> [[भारतीय रिझर्व्ह बँक]]ेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.<ref>https://zeenews.india.com/hindi/india/zee-jankari-important-facts-of-dr-bhimrao-ambedkar/288606</ref> भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन आंबेडकरांच्या ‘द प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन’ या पुस्तकातून घेतले, जे त्यांनी हिल्टन यंग कमिशनला दिलेल्या साक्ष मध्ये दिले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2012/march2012/Ambedkar-Lecture-Series|title=Ambedkar Lecture Series to Explore Influences on Indian Society|work=columbia.edu|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20121221035829/http://www.law.columbia.edu/media_inquiries/news_events/2012/march2012/Ambedkar-Lecture-Series|archivedate=21 December 2012|df=dmy-all}}</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref><ref>https://velivada.com/2017/04/01/dr-ambedkars-role-in-the-formation-of-reserve-bank-of-india/</ref><ref>{{Cite web|url=https://m.aajtak.in/general-knowledge-in-hindi/indian-constitution-political-science-civics-general-knowledge-in-hindi/story/bhimrao-ambedkar-birth-anniversary-know-works-of-ambedkar-for-india-tedu-1075679-2019-04-14|title=जानें- अंबेडकर के वो काम, जिन्हें हमेशा याद रखेगा हिंदुस्तान|website=https://m.aajtak.in}}</ref><ref>https://opportunities.rbi.org.in/hindi/scripts/history.aspx</ref><ref>https://navbharattimes.indiatimes.com/video/education/important-facts-about-reserve-bank-of-india/videoshow/68653140.cms</ref><ref>https://zeenews.india.com/hindi/special/ambedkar-jayanti-2018-calling-b-r-ambedkar-as-only-dalit-leader-is-unfair-blog-by-pavan-chaurasia/390983</ref><ref>https://www.bhaskar.com/news/dr-ambedkar-jayanti-special-by-bhaskar-5851425.html</ref>
<sup>भारतीय रिझर्व बँक ही बँक ऑफ इंग्लंड व कॉमनवेल्थमधील अनेक मध्यवर्ती बँकांच्या धरतीवर आहे असे असता आंबेडकरांच्या विचारांवर तिची रचना नेमकी कशी काय झाली व कोणत्या शैली तसेच दृष्टिकोन प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकातून आले याचे कुतुहल आहे.</sup> <sup> {{साद|अभय नातू}} भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना ही बँक ऑफ इंग्लंड व कॉमनवेल्थ मधील अनेक (म्हणजे कोणत्या) बँकांवर आधारीत तीची रचना असेल परंतु भारतासाठी रूपयांची समस्या का आहे, त्यावर उपाय व इंग्रजी धोरण यांचे विचार डॉ. आंबेडकरांनी Royal Commission on Indian Currency and Finance ला दिलेल्या साक्ष समोर मांडले. या विचारावर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. [https://velivada.com/2017/04/01/dr-ambedkars-role-in-the-formation-of-reserve-bank-of-india/ ] </sup> ▼
बाबासाहेबांनी चलन-प्रश्नास हात घालण्याआधी पंचवीस वर्षे ब्रिटिश सरकारने भारतीय चलन समिती नेमली होती. सर हेन्री फौलर तिचे प्रमुख होते. त्यामुळे ही समिती फौलर समिती म्हणून ओळखली जाते. बाबासाहेबांनी या फौलर समितीची जी काही यथासांग चिरफाड केली ती पुढीलप्रमाणे आहे. ‘‘ज्याला ब्रिटिश सरकार फौलर यांचा बौद्धिक आविष्कार मानते, तो वास्तवात मूर्खपणा आहे,’’ इतक्या स्पष्टपणे बाबासाहेब आपले मत नोंदवले. यासंदर्भात बाबासाहेबांची टीका इतकी जहाल होती, की त्यामुळे ब्रिटिश सरकार नाराज झाले आणि बाबासाहेबांना आवश्यक ती डॉक्टरेट पदवी दिली जाऊ नये असे प्रयत्न झाले. याची जेव्हा वाच्यता झाली तेव्हा काही ज्येष्ठांनी बाबासाहेबांना सबुरीचा सल्ला दिला. परंतु माझे मत हे पूर्ण अभ्यासाधारित आहे, असे सांगत बाबासाहेबांनी ही शिष्टाई फेटाळली. त्यानंतर बाबासाहेबांनी यासंदर्भात शेलकी विशेषणे वापरणे जरा कमी केले, परंतु आपली आक्रमकता सोडली नाही. जेव्हा सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात संघर्ष उभा राहतो तेव्हा ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हे पुस्तक कालसंगत ठरते.<ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref>
=== स्वदेशी मालाबद्दल विचार ===
बाबासाहेबांनी केवळ चलन व्यवस्थापन याच विषयावर नव्हे, तर कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर व्यवस्थित भाष्य करून ठेवले आहे. आपल्या ‘मूकनायक’ या नियतकालिकात २८ फेब्रुवारी १९२० या दिवशी-बाबासाहेब लिहितात- ''‘स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.’''<ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref>
=== वित्त आयोग ===
कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये भारतीय [[वित्त आयोग]]ाची स्थापना केली. यासाठीचा तात्त्विक आधार त्यांच्या ''इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया'' या पीएच.डी.च्या शोधप्रबंधात सापडतो. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले. आंबेडकरांच्या याच विचारसरणीने नंतरच्याही सर्व वित्त आयोग स्थापना केले गेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://doj.gov.in/page/about-dr-b-r-ambedkar|शीर्षक=About Dr. B. R. Ambedkar {{!}} Department of Justice {{!}} Ministry of Law & Justice {{!}} GoI|संकेतस्थळ=doj.gov.in|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/b-r-ambedkar-facts-1100782-2017-12-05|शीर्षक=Remembering B R Ambedkar: Facts about the principal architect of the Constitution of India|last=DelhiDecember 5|पहिले नाव=India Today Web Desk New|last2=December 5|first2=2017UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=Ist|first3=2017 18:13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.constitutionofindia.net/constitution_assembly_debates/volume/9/1949-08-10|शीर्षक=CADIndia|संकेतस्थळ=www.constitutionofindia.net|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N2XLE22ZizYC&pg=PA176&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIQzAE#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=Socio-economic and Political Vision of Dr. B.R. Ambedkar|last=Mishra|first=S. N.|date=2010|publisher=Concept Publishing Company|isbn=978-81-8069-674-9|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=riTiTry4U3EC&pg=PA100&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEILzAB#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=Dr. Ambedkar and Social Justice|last=Chitkara|first=M. G.|date=2002|publisher=APH Publishing|isbn=978-81-7648-352-0|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=X_iBDwAAQBAJ&pg=PA26&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIXTAI#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=January 2019 Exams Exclusive|last=Sharma|first=Dheeraj|last2=Exclusive|first2=Exams|date=2019-01-02|publisher=DHEERAJ SHARMA|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.forwardpress.in/2017/06/ambedkars-enlightened-economics/|शीर्षक=Ambedkar’s ‘enlightened economics’|last=स्टीफेन|पहिले नाव=Cynthia Stephen सिंथिया|दिनांक=2017-06-15|संकेतस्थळ=Forward Press|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/news/nation/birth-day-special-story-on-doctor-bhim-rao-ambedkar-1341320.html|शीर्षक=वक्त से आगे थे बाबा साहेब, ऐसे मिला था 'आंबेडकर' उपनाम|दिनांक=1970-01-01|संकेतस्थळ=News18 India|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{Cite web|url=https://m.aajtak.in/general-knowledge-in-hindi/indian-constitution-political-science-civics-general-knowledge-in-hindi/story/bhimrao-ambedkar-birth-anniversary-know-works-of-ambedkar-for-india-tedu-1075679-2019-04-14|title=जानें- अंबेडकर के वो काम, जिन्हें हमेशा याद रखेगा हिंदुस्तान|website=https://m.aajtak.in}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/power-road-and-water-delhi/dr-ambedkar-was-the-foundation-of-the-international-centre/articleshow/47030994.cms|शीर्षक=डॉ आंबेडकर इंटरनैशनल सेंटर का हुआ शिलान्यास|संकेतस्थळ=Navbharat Times|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://pranabmukherjee.nic.in/sph040914.html|शीर्षक=श्री प्रणब मुखर्जी: भारत के पूर्व राष्ट्रपति|संकेतस्थळ=pranabmukherjee.nic.in|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
=== सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप ===
ब्रिटिश राजवटीतील ''सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप'' या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध [[कोलंबिया विद्यापीठ|कोलंबिया विद्यापीठात]] सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.<ref>http://shodhganga.inflibnet.ac.in/jspui/bitstream/10603/161385/10/10_chapter%204.pdf प्रॉब्लम ऑफ रूपी: प्रकरण चार</ref> १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.<ref>https://openbudgetsindia.org/dataset/ee6bfb93-c336-4bc3-b92b-e91304fbdd3b/resource/51ab5bbf-86a0-4179-9cf3-fe5837f2f0e5/download/plan-summary.pdf</ref>
Line ५१६ ⟶ ५२४:
<small>खालील पूर्ण उतारा [https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/-/articleshow/22494430.cms येथून] थेट उचललेला आहे (मी आत्ताच केलेल्या काही किरकोळ बदल सोडून). असे असता यात योग्य ते बदल करावेत तसेच इतरांनी सांगितलेल्या गोष्टी येथे संदर्भ म्हणून न वापरता ज्या अर्थशास्त्रीय concepts बद्दल लिहिले आहे ते नेमके लिहावे, उदा - ''भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला'' यात नेमके कोणते मूलभूत आर्थिक विचार आहेत हे लिहावे. असे न केल्यास हा पुरावा निव्वळ सांगितले-ऐकले असा ठरतो व तार्किकदृष्ट्या त्याची किंमत अगदी कमी उरते.</small>
▲<sup>भारतीय रिझर्व बँक ही बँक ऑफ इंग्लंड व कॉमनवेल्थमधील अनेक मध्यवर्ती बँकांच्या धरतीवर आहे असे असता आंबेडकरांच्या विचारांवर तिची रचना नेमकी कशी काय झाली व कोणत्या शैली तसेच दृष्टिकोन प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकातून आले याचे कुतुहल आहे.</sup> <sup> {{साद|अभय नातू}} भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना ही बँक ऑफ इंग्लंड व कॉमनवेल्थ मधील अनेक (म्हणजे कोणत्या) बँकांवर आधारीत तीची रचना असेल परंतु भारतासाठी रूपयांची समस्या का आहे, त्यावर उपाय व इंग्रजी धोरण यांचे विचार डॉ. आंबेडकरांनी Royal Commission on Indian Currency and Finance ला दिलेल्या साक्ष समोर मांडले. या विचारावर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. [https://velivada.com/2017/04/01/dr-ambedkars-role-in-the-formation-of-reserve-bank-of-india/ ] </sup>
▲आपल्या ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर सुद्धा आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.<ref>https://indianexpress.com/article/india/india-news-india/b-r-ambedkar-said-currency-should-be-replaced-every-10-years-prakash/)</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> आंबेडकरांनी डीएस्सी पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात रुपयासमोरील समस्यांचे मूळ आणि त्यावर उपाय या विषयावर विचार मांडलेले आहेत. स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी [[सुवर्ण विनिमय परिमाण]] (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या [[हिल्टन यंग आयोग|हिल्टन यंग आयोगापुढे]] त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली [[भारतीय रिझर्व बँक]]ेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articleshow/22494430.cms|शीर्षक=अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांचा विसर|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>https://zeenews.india.com/hindi/special/ambedkar-jayanti-2018-calling-b-r-ambedkar-as-only-dalit-leader-is-unfair-blog-by-pavan-chaurasia/390983</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref>
----
== बुद्ध जयंतीचे प्रणेते* ==
|