Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
|||
ओळ ६९१:
==बाबासाहेब आंबेडकर==
बाबासाहेब आंबेडकर लेखात अजूनही शुद्धलेखनाच्या भरपूर चुका आहेत, त्या कश्या दुरुस्त करायच्या? लेख तर कुलूपबंद केला आहे. ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १९:१२, ११ जुलै २०२० (IST)
::{{साद|ज}} [[सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] येथेच आपल्याला शुद्धलेखन करायचे आहे, त्यानंतर येथील सुधारीत मजकूर प्रचालक अभय नातू बाबासाहेब आंबेडकर लेखात हलवतील (कारण तेथे केवळ प्रचालकांनाच परवानगी आहे). [[सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] लेखात आपण शुद्धलेखन सुचवू नका तर प्रत्यक्ष ते बदल करा. असे शुद्धलेखन पूर्ण झालेले विभाग नंतर आपण नातूंच्या मदतीने मुख्य लेखात हलवू. या धूळपाटीवरील संपूर्ण शुद्धलेखन व विकिकरणीय मजकूर मुख्य लेखात (बाबासाहेब आंबेडकर) हलवल्यानंतर तो कुलूपबंद असणार नाही (म्हणजे सर्वांसाठी खुला असेल).--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १२:२२, १२ जुलै २०२० (IST)
|