"बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व्यक्त झालेली मते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १०२:
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''जय भीम !..... मला बाबासाहेब असे महापुरुष वाटतात ज्यांना मी केवळ दलितांचे नेते कधीही मानले नाही तर ते माझे स्वत:चे नेते आहेत. ते केवळ आपल्या देशाचेच नेते नव्हे तर संपुर्ण जगाचे नेते आहेत. कारण ते आपल्याला सर्वोत्तम अशी ‘[[मानवता]]’ शिकवतात. त्यांची ‘समानतेची’ शिकवण महत्त्वाची आहे. दलित, शोषित, मागास (Underprivileged) , पिडित किंवा अडचणीतील सर्वांसाठी ते खूप मोठी प्रेरणा आणि आशेचा किरण होते, त्यांनी सर्वांना सुयोग्य मार्ग दाखवला. मानवतेमध्ये विश्वास ठेवणारे व त्यास धर्म मानणारे सर्व लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मला स्वत: त्याच्यांपासून खूप प्रेरणा मिळाली आहे. बाबासाहेबांच्या दोन गोष्टी मला खूप प्रेरक वाटतात. एक म्हणजे जेव्हा मी कधी अडचणीत असतो, कधी कोणत्या गोष्टीसाठी आवाज उठवतो, जी मला योग्य वाटते आणि अशा अनेक ठिकाणी जिथे मला हिम्मत दाखवण्याची गरज पडते, जिथे मला त्या परिस्थीत भिती वाटते, मी हिम्मत सोडू लागतो, तेव्हा मी बाबासाहेबांबद्दल विचार करतो. कारण ते एक असे महामानव होते ज्यांनी कधीही हिम्मत सोडली नाही. त्यांच्यासमोर कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठे आव्हान असो त्यांनी आपला संघर्ष नेहमी चालू ठेवला. ते निर्भय होते आणि ही त्यांची खास गुणवत्ता (कॉलिटी) होती ज्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. दुसरे म्हणजे त्यांच्या ह्रदयात असलेले प्रेम! स्वत:साठी आणि आपल्या परिवारासाठी आपण सर्वच विचार करतो, परंतु ते खूपच दुर्मिळ मनुष्य असतात जे सर्व लोकांचा विचार करतात. बाबासाहेबांच्या मनात सर्वांसाठीच अमाप प्रेम होते. त्यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल मला आदर आहे. त्यानुसार वागण्याचा मी सदैव प्रयत्न करतो. तसेच त्यांच्या मनात समाजासाठीचे जे स्वप्न होते, त्याला जर पुर्ण करायचे असेल तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालावे लागेल. त्यांनी शिकवलेल्या गोष्टींना आपणास जीवनाचा भाग बनवावे लागेल. निश्चितच ते एक महापुरुष आहेत. आणि मी आपल्या देशाच्या तरूणांना विनंती करतो की, बाबासाहेबांनी लिहिली ग्रंथ-पुस्तके आपण वाचावे, त्यापासून शिकवण घ्यावी आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालावे. आय सल्युट बाबासाहेब. जय भीम.''| source = ''' ''- [[आमिर खान]]''<ref> अभिनेता आमीर खानचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विचार [https://m.youtube.com/watch?v=l-BxVr2B-Ho]</ref>'''}}
== हे सुद्धा पहा ==
* [[बाबासाहेब आंबेडकर]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर|मते]]
|