"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४०:
 
== तोडफोड ==
७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी एका व्यक्तीकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. चेहरा झाकलेल्या तरुण व्यक्तीने सर्वप्रथम यात राजगृहाच्या [[सीसीटीव्ही]] कॅमेऱ्याची दगडांनी तोडफोड केली. त्याने घराच्या [[काच|काचांवरही]] दगडफेक केली तसेच झाडांच्या कुंड्यांचेही नुकसान केले आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/mumbai/dr-babasaheb-ambedkar-mumbai-residence-rajgruha-vandalised-by-unidentified-persons-240456.html|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड|last=गायकवाड|first=गिरीश|last2=मराठी|first2=टीव्ही 9|date=2020-07-08|website=TV9 Marathi|language=en-US|access-date=2020-07-08|last3=मुंबई}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/rajgruha-historical-importance-of-dr-br-ambedkars-house-in-dadar-mumbai-scsg-91-2209715/|title=Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा|date=2020-07-08|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-dr-br-ambedkar-mumbai-residence-rajgruha-attacked-by-unidentified-persons-787340|title=Dr BR Ambedkar's house {{!}} डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड|date=2020-07-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/mumbai/the-government-will-not-tolerate-those-who-insults-the-rajgruha-787483|title=राजगृह महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थक्षेत्र, अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2020-07-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-07-08}}</ref> पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.abplive.com/news/india/mumbai-vandalization-in-premises-of-dr-br-ambedkar-one-person-has-been-detained-1477365|title=मुंबई: डॉ बीआर आंबेडकर के घर 'राजगृह' परिसर में तोड़फोड़, उद्धव सरकार ने आवास के बाहर दी सुरक्षा, एक हिरासत में|last=एजेंसी|date=2020-07-08|website=www.abplive.com|language=hi|access-date=2020-07-08}}</ref> ८ जुलै २०२० रोजी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजगृहाला २४ तास पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/mumbai/state-cabinet-decides-to-provide-24-hour-security-to-rajgruha/526610/amp?__twitter_impression=true&fbclid=IwAR2HTx1BRla5hfz2ilZIYD2V1y0Wsk10_WneVh_gVhI5snHTR4SsNLRgyEI|title=राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय|website=zeenews.india.com|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.abplive.com/news/india/mumbai-vandalization-in-premises-of-dr-br-ambedkar-one-person-has-been-detained-1477365|title=मुंबई: डॉ बीआर आंबेडकर के घर 'राजगृह' परिसर में तोड़फोड़, उद्धव सरकार ने आवास के बाहर दी सुरक्षा, एक हिरासत में|last=एजेंसी|date=2020-07-08|website=www.abplive.com|language=hi|access-date=2020-07-08}}</ref>
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजगृह" पासून हुडकले