"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४०:
== तोडफोड ==
७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून झाडांच्या कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/mumbai/dr-babasaheb-ambedkar-mumbai-residence-rajgruha-vandalised-by-unidentified-persons-240456.html|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड|last=गायकवाड|first=गिरीश|last2=मराठी|first2=टीव्ही 9|date=2020-07-08|website=TV9 Marathi|language=en-US|access-date=2020-07-08|last3=मुंबई}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/rajgruha-historical-importance-of-dr-br-ambedkars-house-in-dadar-mumbai-scsg-91-2209715/|title=Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा|date=2020-07-08|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-07-08}}</ref>
== चित्रदालन ==
|