"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५२१:
<small>खालील पूर्ण उतारा [https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/-/articleshow/22494430.cms येथून] थेट उचललेला आहे (मी आत्ताच केलेल्या काही किरकोळ बदल सोडून). असे असता यात योग्य ते बदल करावेत तसेच इतरांनी सांगितलेल्या गोष्टी येथे संदर्भ म्हणून न वापरता ज्या अर्थशास्त्रीय concepts बद्दल लिहिले आहे ते नेमके लिहावे, उदा - ''भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला'' यात नेमके कोणते मूलभूत आर्थिक विचार आहेत हे लिहावे. असे न केल्यास हा पुरावा निव्वळ सांगितले-ऐकले असा ठरतो व तार्किकदृष्ट्या त्याची किंमत अगदी कमी उरते.</small>
 
आपल्या ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर सुद्धा आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.<ref>https://indianexpress.com/article/india/india-news-india/b-r-ambedkar-said-currency-should-be-replaced-every-10-years-prakash/)</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> आंबेडकरांनी डीएस्सी पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात रुपयासमोरील समस्यांचे मूळ आणि त्यावर उपाय या विषयावर विचार मांडलेले आहेत. स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी [[सुवर्ण विनिमय परिमाण]] (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या [[हिल्टन यंग आयोग|हिल्टन यंग आयोगापुढे]] त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली [[भारतीय रिझर्व बँक]]ेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articleshow/22494430.cms|शीर्षक=अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांचा विसर|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>https://zeenews.india.com/hindi/special/ambedkar-jayanti-2018-calling-b-r-ambedkar-as-only-dalit-leader-is-unfair-blog-by-pavan-chaurasia/390983</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref>
 
== बुद्ध जयंतीचे प्रणेते* ==