"अमोल मिटकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] [[राजकारणी]] आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेचे]] सदस्य असून त्यांनी [[जिल्हा परिषद]] सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे [[आमदार]] म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे [[अकोला जिल्हा|अकोला]] जिल्ह्यातील [[अकोट]]चे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. [[मराठा सेवा संघ]]ापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी [[संभाजी ब्रिगेड]]मध्येही काम केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/legislative-council-election-ncp-nominates-shashikant-shinde-amol-mitkari-as-its-candidates/articleshow/75657051.cms|title=विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, मिटकरी यांना उमेदवारी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-07-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/politics/cm-uddhav-thackeray-along-with-newly-elected-mlc-to-take-oath-on-18th-may-219464.html|title=मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला|last=टीम|first=टीव्ही 9 मराठी डिजीटल|date=2020-05-14|website=TV9 Marathi|language=en-US|access-date=2020-07-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/amol-mitkari-and-shashikant-shinde-are-candidate-fof-mlc-ncp-291235|title=हुकमी एक्क्यांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन राष्ट्रवादीने पाळला शब्द {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2020-07-03}}</ref>
== संदर्भ ==
|