"नेपाळमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{बौद्ध धर्म}}
'''नेपाळमधील बौद्ध धर्म''' [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] आणि [[तिबेटी बौद्ध धर्म|तिबेटी धर्मप्रसारकांच्या]] माध्यमातून [[सम्राट अशोक|सम्राट अशोकांच्या]] कारकिर्दीपासूनच पसरला. किरातास हे [[नेपाळ|नेपाळमधील]] पहिले लोक होते ज्यांनी [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] [[बौद्ध तत्त्वज्ञान|शिकवणीचा]] स्वीकार केला, त्यानंतर लिचाविज आणि नेवार लोकांनी बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार केला होता.<ref name=Dutt1966>{{cite journal |author=Dutt, N. |year=1966 |title=Buddhism in Nepal |pages=27–45 |journal=Bulletin of Tibetology |volume=3 |issue=2 |url=https://www.repository.cam.ac.uk/bitstream/handle/1810/242969/bot_03_02_02.pdf?sequence=1}}</ref> बुद्धांचा जन्म [[इ.स.पू. ५६३]] मध्ये [[शाक्य गणराज्य|शाक्य गणराज्यात]] [[लुंबिनी]] येथे झाला होता. लुंबिनी हे सध्या नेपाळमधील रुपंदेही जिल्हा, लुंबिनी झोनमध्ये आहे.<ref>{{cite book|last=Smith |first=V. A. |title=The Early History of India from 600 B.C. to the Muhammadan Conquest Including the Invasion of Alexander the Great |year=1914 |publisher=Oxford University Press |location=London |pages=168–169 |url=https://books.google.com/books?id=b9a1AAAAIAAJ&pg=PA168-IA1&ei=cyqWT9juLsnZiQL0m8yFCg&sa=X&oi=book_result&ct=book-thumbnail&resnum=9&ved=0CGQQ6wEwCA#v=onepage&f=false |edition=Third}}</ref><ref>{{cite web|last=UNESCO |title=Lumbini, the Birthplace of the Lord Buddha |url=https://whc.unesco.org/en/list/666 |publisher=UNESCO: World Heritage Centre |year=2012}}</ref> [[बौद्ध धर्म]] हा [[नेपाळमधील धर्म|नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म]] आहे. २००१ च्या जनगणनेनुसार नेपाळमधील १०.७४% लोक बौद्ध धर्माचे पालन करीत होते, त्यात प्रामुख्याने तिबेटो-बर्मन भाषिक जाती, व नेवार यांचा समावेश होता. तथापि, २०११ च्या जनगणनेत देशातील लोकसंख्येपैकी केवळ ९% लोकसंख्या बौद्धांची होती. नेपाळच्या तेकडी आणि डोंगराळ प्रदेशात हिंदू धर्माने बौद्ध धर्मियांना इतक्या प्रमाणात आत्मसात केले आहे की बऱ्याच बाबतीत त्यांच्यात देवता आणि मंदिरे समान आहेत. उदाहरणार्थ, [[मुक्तिनाथ मंदिर]] हे [[हिंदू]] आणि [[बौद्ध]] दोघांचेही समान उपासनास्थान आहे.
 
== संदर्भ ==