"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५:
'''महार''' (तत्सम जाती: '''मेहरा''', '''मेहर''', '''महारा''', '''तरल''', '''तराळ''', '''धेगुमेग''') हा [[भारत|भारतातील]] [[अनुसूचित जाती]]चा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. [[हिंदू वर्णव्यवस्था|हिंदू वर्णव्यवस्थेत]] या जातीला [[अस्पृश्य]] ([[दलित]]) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत.<ref name="Clothey2007">{{स्रोत पुस्तक|author=Fred Clothey|title=Religion in India: A Historical Introduction|दुवा=https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213|year=2007|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-94023-8|page=213}}</ref> महाराष्ट्रानंतर [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]], [[कर्नाटक]], [[पश्चिम बंगाल]], [[गुजरात]], [[ओरिसा]], [[तेलंगणा]] या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला [[अनुसूचित जाती]]मध्ये समाविष्ट केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://socialjustice.nic.in/UserView/index?mid=76750|title=List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India|website=socialjustice.nic.in|language=en|access-date=2018-03-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html|title=Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)|date=2013-02-07|access-date=2018-03-19}}</ref> भारताव्यतिरिक्त [[पाकिस्तान]] आणि [[बांगलादेश]]ातही महार हे कमी संख्येने आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.encyclopedia.com/humanities/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/mahar|title=Mahar - Dictionary definition of Mahar {{!}} Encyclopedia.com: FREE online dictionary|website=www.encyclopedia.com|language=en|access-date=2018-03-19}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://joshuaproject.net/people_groups/17405/IN|title=Mahar (Hindu traditions) in India|last=Project|first=Joshua|access-date=2018-03-19|language=en}}</ref> आज बहुतांश महार हे [[बौद्ध धर्म]]ीय आहेत.
महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — ''महार + राष्ट्र'' = ''महाराष्ट्र''. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य [[मातृभाषा]] [[मराठी भाषा|मराठी]] आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. [[मराठा]]-[[कुणबी]] (सुमारे ३०%) समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार-बौद्ध समाजाची आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले