"भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: माऊंटबॅटन योजनेबरहुकुम भारतीय स्वातंत्र्याचे बील इंग्लंडच्या...
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७''' या कायद्यान्वये [[भारताची फाळणी]] करण्यात आली. [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] ह्या दोन्ही देशांना [[स्वातंत्र्य]] देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी [[ऑगस्ट १५|१५ ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]] नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना तयार होईपर्यंत १९३५ च्या [[गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५|गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट]] ची अंमलबजावणी होईल असा निर्णय घेण्यात आला.
 
माऊंटबॅटन योजनेबरहुकुम भारतीय स्वातंत्र्याचे बील इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यात आले. ॲटली सरकारने १८ जुलै १९४७ रोजी त्यास मान्यता दिली व त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्यातील तरतुदी अशा -
 
Line २० ⟶ २२:
 
या कायद्याने भारतावरील ब्रिटिश सत्ता पूर्णपणे नष्ट झाली व भारत - पाकिस्तान ही दोन स्वतंत्र सार्वभोम राष्ट्रे म्हणून जगाच्या नकाशात झळकू लागली आणि अशा रीतीने भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील भारत - ब्रिटन संबंधातील हा शेवटचा टप्पा ठरला.
 
{{भारताचा घटनात्मक इतिहास}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:भारताचा घटनात्मक इतिहास]]
[[वर्ग:भारत-पाकिस्तान फाळणी]]