"मंगोलियामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
 
मंगोलिया मध्ये बौद्ध धर्माची सुरूवात [[युआन राजवंश|युआन घराण्याच्या]] (इ.स. १२७१ — १३६८) सम्राटांच्या तिबेटी बौद्ध धर्मात धर्मपरिवर्तनापासून झाली. [[मंगोल साम्राज्य]] संपुष्टात आल्यानंतर मंगोल लोकांनी शॅमनिक परंपरा परत केल्या, परंतु १६व्या आणि १७व्या शतकात बौद्ध धर्म पुन्हा येथे रुजला.
 
मंगोलिया मधील बौद्ध हे प्रामुख्याने [[वज्रयान]] या बौद्ध संप्रदायाचे आहेत.
 
== संदर्भ ==