"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८:
 
== अटक ==
महाराष्ट्र सरकारने शीतल साठे व सचिन माळी यांच्यावर नक्षलवादी असल्याचे आरोप लावले होते. चारअनेक वर्षे एटीएस त्यांच्या मागावर होते. अखेर २ एप्रिल २०१३ दोघांनीही विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. गिरीश कर्नाड, रत्ना पाठक, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो यांचा दोघांनाही पाठिंबा दिला होता.
 
मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/sheetal-sathe-sachin-mali-naxalit-only-102653/|title=शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!|date=2013-04-22|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref> याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवैधानिक गतिविधी निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/shital-sathe-and-sachin-mali-surrender-92248/|title=शीतल साठे आणि सचिन माळी पोलिसांना शरण|date=2013-04-03|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref>
ओळ ४४:
शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला मानवी आधारावर जामीन देण्यात आला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/hc-grants-bail-to-naxal-sympathiser-sheetal-sathe-139775/|title=शीतल साठे यांना जामीन मंजूर|date=2013-06-27|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref>
 
== संदर्भ ==
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शीतल_साठे" पासून हुडकले