"भारताची संविधान सभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १११:
== घटनाक्रम ==
* '''६ डिसेंबर १९४६:''' संविधान सभा स्थापन झाली. (फ्रेंच प्रथेनुसार)
* '''९ डिसेंबर १९४६:''' संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभागृहात झाली (आताचा [[भारतीय संसद|संसद भवन सेंट्रल हॉल]]). संविधान सभेला संबोधित करणारे पहिली व्यक्ती [[जे.बी. कृपलानी]] होते; तात्पुरते अध्यक्ष म्हणून [[सच्चिदानंद सिन्हा]] नियुक्त. (स्वतंत्र देशाची मागणी करत मुस्लिम लीगने बैठकीवर बहिष्कार घातला.)
* '''११ डिसेंबर १९४६:''' संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून [[राजेंद्र प्रसाद]], उपाध्यक्ष म्हणून [[हरेंद्र कुमार मुखर्जी]] आणि घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून [[बी.एन. राव]] नियुक्त. (सुरुवातीला ३८९ सदस्य, जे [[भारताचे विभाजन|भारताच्या फाळणीनंतर]] घटून २९९ झाले. ३८९ - २९२ पैकी सरकारी प्रांत, ४ मुख्य आयुक्त प्रांताचे आणि ९३ संस्थानिकांचे सदस्य होते.)
ओळ ११८:
* '''२२ जुलै १९४७:''' संविधान सभेने [[तिरंगा]] [[भारतीय ध्वज|राष्ट्रीय ध्वज]] म्हणून स्वीकारला.
* '''१५ ऑगस्ट १९४७ :''' भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. [[भारत]] आणि [[पाकिस्त]] विभाजित झाले.
* '''२९ ऑगस्ट १९४७:''' मसुदा समिती नेमली, जीचे अध्यक्ष [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] होते, तर या समितीचे इतर सदस्य होते: [[कानैयलाल मनेकलाल मुंशी
* '''१६ जुलै १९४८:''' [[हरेंद्र
* '''२६ नोव्हेंबर १९४९:'''
* '''२४ जानेवारी १९५०:''' संविधानसभेची शेवटची बैठक झाली.
* '''२६ जानेवारी १९५०:'''
* भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर [[गणेश वासुदेव मावळणकर]]
== समित्या ==
|