"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
 
== जीवन व कारकीर्द ==
त्यांचे "शांतिस्वरूप" हे नाव स्वतः [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरआंबेडकरांनी]]ांनी ठेवले होते.<ref name="auto">{{Cite web|url=http://www.dainiksamrat.com/?p=882|title=बौद्ध विचारवंत शांतिस्वरूप बौद्ध यांचे निधन|date=2020-06-08}}</ref> शांतिस्वरूप बौद्ध यांचे आजोबा चौधरी देवीदास यांचा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९४२ पासूनच संबंध होता. शांतिस्वरूप यांचा २ ऑक्टोबर १९४९ जन्म झाला, तेव्हा त्यांचे नाव गुलाबसिंग ठेवले गेले. जेव्हा चौधरी देवीदासदेवीदासांनी ४ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांना नातू झाल्याची बातमी सांगितली व गुलाबसिंग नाव ठेवण्यात आल्याचेआल्याचेेेही सांगितले. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की, "''आजच्या पेपरात एका मोठ्या वैज्ञानिकाचे नाव छापून आले आहे – [[शांतिस्वरूप भटनागर]]! फार सुंदर नाव आहे. मुलांचे नाव ‘शांतिस्वरूप’ ठेवा आणि भटनागर शब्दाला गुलाबसिंग शब्दासोबत फेकून द्या''!" बाबासाहेबांनी सुचविल्यानुसार चौधरीजींनी आपल्या नातवाचे ‘गुलाबसिंग’ हे नाव बदलून ‘शांतिस्वरूप’ हे नाव ठेवले. डॉ. आंबेडकरांनी [[बौद्ध धर्म|बुद्धधम्माची]] दीक्षा घेतल्यानंतर शांतिस्वरूप सुद्धा [[बौद्ध]] झाले व त्यांनी 'बौद्ध' नाव हे आडनाव म्हणून स्वीकारले.<ref name="auto1">{{Cite web|url=http://www.dainiksamrat.com/?p=931|title=शांतिस्वरूप बौद्ध : आंबेडकरी आणि बौद्ध तत्वज्ञानाचा भाष्यकार|date=2020-06-09}}</ref>
 
शांतिस्वरूप बौद्ध यांना [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरी चळवळीचा]] वारसा त्यांचे आजोबा चौधरी देवीदास आणि वडील लाला हरीचंद मौर्य यांच्याकडून लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते.<ref name="auto"/> त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा संबंध आंबेडकरी चळवळीशी होता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्धधम्म आणि सामाजिक विषयांवर लेखन केले.<ref name="auto1"/>
 
१९६४ च्या  देशव्यापी भूमीहिन सत्याग्रहाच्या आंदोलनात विद्यार्थी शांतिस्वरूप यांचा सहभाग होता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|भारतीय रिपब्लिकन पक्षात]] सक्रिय झाले. दिल्ली प्रदेशच्या [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेमध्ये]] ते १९७० पासूनच सक्रिय होते. इ.स. १९७१ ते ते १९७३ पर्यंत ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली  प्रदेशचे अध्यक्ष होते. दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विकास करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.<ref name="auto"/> सरकारची राजपत्रित अधिकारी पदाची नोकरी सोडून [[आंबेडकरवाद|डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा]] प्रसार करण्याचे त्यांनी ठरविले.<ref name="auto1"/>
 
== निधन ==