"मुस्लिम मराठी साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
मार्च (वर्ष??) मध्ये मुस्लिम संमेलन आजोजित केले गेले. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक लेखक एकत्र आले. मनात साचलेला, तुंबून राहिलेला जो भावकल्लोळ होता तो संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, यासाठी हे संंमेलन भरते.<ref>[https://hindi.firstpost.com/special/democracy-in-india-part-14-marathi-literature-vibrant-but-its-muslim-writers-shying-away-from-challenging-religious-orthodoxy-128964.html]</ref>
 
== हे सुद्धा पहा ==
* [[मुस्लिम मराठी साहित्य संमेलन]]
* [[मुस्लीम मराठी साहित्य परिषद]]
* [[मराठी मुसलमान]]