"चीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ दिला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८१:
}}
 
[[बौद्ध धर्म]] हा चीनचा प्रमुख धर्म असून तो सर्वात संघटीत धर्म आहे. प्राचीन चिनी धर्म व बौद्ध धर्माचे अनुयायी येथे मोठ्या प्रमाणात राहतात. चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये तब्बल '''९१%''' ('''१२२ कोटी''') लोकसंख्या ही [[बौद्ध]] धर्मीय आहे,<ref>{{Cite आणिweb|url=https://buddhaweekly.com/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22-worlds-population-according-recent-studies/|title=Buddhist हीPopulation 1.6 Billion According to Some Experts|date=4 ऑक्टो, 2015}}</ref> चिनी बौद्धांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तसेच जगभरातील १०३ कोटी हिंदू धर्मीयांहून खूपच अधिक आहे. चीनमध्ये ताओवादी कन्फ्युशियसवादी हे सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करतात. चीनमध्ये [[ख्रिश्चन]] लोकसंख्या ही २.५% (३.३ कोटी) आहे तर [[इस्लाम]] धर्माची लोकसंख्या ही अवघी १.५ % (२ कोटी) आहे. उरवर्तीत ५% लोकसंख्या ही अन्य धर्मिय व निधर्मींची आहे. चीन मध्ये बौद्ध [[मठ]] आणि [[विहार]] यांची संख्या जवळजवळ ३५,००० हून अधिक आहे आणि बौद्ध [[भिक्खू]] व [[भिक्खूनी]]ंची संख्या अडीच लाखाहून अधिक आहे. जगातील सर्वात मोठे निवासी बौद्ध विद्यालय [[लारूंग गार बुद्धिस्ट एकेडमी]] येथे असून बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी देश-विदेशांतून लाखों विद्यार्थी येतात. १५४ मीटर उंच असलेला 'जगातील सर्वाधिक उंच [[पॅगोडा]]' ([[विहार]]) याच देशात आहे. [[स्प्रिंग टेंपल बुद्ध]] ही जगातील सर्वात उंच मुर्ती चीनमध्ये आहे आणि या मुर्तीची उंची एकूण उंची १५२ मीटर आहे. '''लेशान बुद्ध''' ही जगातील दगडाची सर्वात मोठी व उंच मुर्ती आहे याच देशात आहे. तसेच जगातील आकाराने सर्वात मोठी असलेली प्रचंड मोठी मुर्ती चीन मध्येच निर्मिली असून २ किलो मीटर डोंगर चिरून त्यात निद्रावस्थेतील भव्य [[बुद्ध]] मुर्ती साकारलेली आहे.
 
=== शिक्षण ===
"https://mr.wikipedia.org/wiki/चीन" पासून हुडकले