"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 2 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ २:
== व्ययक्तिक जीवन ==
त्यांचे "शांतिस्वरूप" हे नाव स्वतः [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी ठेवले होते.<ref name="auto">{{Cite web|url=http://www.dainiksamrat.com/?p=882|title=बौध्द विचारवंत शांतिस्वरूप बौदध यांचे निधन|date=8 जून, 2020}}</ref> शांती स्वरुप बौद्ध यांचे आजोबा चौधरी देवीदास यांचा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९४२ पासूनच संबंध होता. शांतीस्वरुप यांचा जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा त्यांचे नाव गुलाबसिंग ठेवले गेले होते. जेव्हा चौधरी देवीदास ४ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांच्या बंगल्यावर गेले नातू झाल्याची बातमी सांगित लाडूचा पुडा दिला. बाबासाहेबांनी मुलाचे नाव ठेवले आहे की नाही विचारले, तेव्हा गुलाबसिंग नाव ठेवण्यात आल्याचे सांगितले. बाबासाहेब म्हणाले की, "आजच्या पेपरात एका मोठ्या वैज्ञानिकाचे नाव छापून आले आहे – [[शांतीस्वरूप भटनागर]]! फार सुंदर नाव आहे. मुलांचे नाव ‘शांतीस्वरूप’ ठेवा आणि भटनागर शब्दाला गुलाबसिंह शब्दासोबत फेकून द्या!" बाबासाहेबांनी सुचविल्यानुसार चौधरीजींनी आपल्या नातवाचे ‘गुलाबसिंह’ हे नाव बदलून ‘शांतीस्वरूप’ हे नाव ठेवले. डॉ. आंबेडकरांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतल्यानंतर शांतीस्वरूप नावानंतर 'बौद्ध' हे आडनाव लावण्यात आले.<ref name="auto1">{{Cite web|url=http://www.dainiksamrat.com/?p=931|title=शांतीस्वरूप बौद्ध : आंबेडकरी आणि बौद्ध तत्वज्ञानाचा भाष्यकार|date=9 जून, 2020}}</ref>
शांतीस्वरूप बौद्ध यांना आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा चौधरी देवीदास आणि वडील लाला हरीचंद मौर्य यांच्याकडून लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते.<ref
१९६४ च्या देशव्यापी भूमीहिन सत्याग्रहाच्या आंदोलनात विद्यार्थी शांती स्वरूप यांचा सहभाग होता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. दिल्ली प्रदेशच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते १९७० पासूनच सक्रिय होते. १९७१ ते ते १९७३ पर्यंत ते रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष होते. दिल्ली येथील डॉ. आंबेडकर भवनाचा विकास करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.<ref
== निधन ==
६ जून २०२० रोजी दिल्ली येथील राजीव गांधी सुपर स्पेशॅयालिटी हॉस्पिटल मध्ये शांती स्वरुप बौद्ध यांचे निधन झाले.<ref
== लेखन ==
हिंदी भाषेत त्यांनी ७५ पुस्तकांचे लेखन केले. इंग्रजीत भाषेत त्यांची ४३ पुस्तके आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद मराठी, पंजाबी, बर्मी इ. भाषांमध्ये झालेला आहे.<ref
* ''मांग-मातंग जाती के आदि पुरुष:कोसलराज पसेनदि'' (२०१८)
* ''महाराजा जयचंद गद्दार नही, परम देशभक्त बौद्धराजा थे'' (२०१६)<ref
*''धम्मपद गाथा और कथा''<ref>{{Cite web|title=Shanti Swaroop Boudh|url=https://www.amazon.in/Books-Shanti-Swaroop-Boudh/s?rh=n:976389031,p_27:Shanti+Swaroop+Boudh|access-date=2020-06-11|website=www.amazon.in|language=en-in}}</ref>
*''डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश''<ref>{{Cite web|title=Budhacharya Shanti Swaroop Boudh|url=https://www.goodreads.com/author/show/18277043.Budhacharya_Shanti_Swaroop_Boudh|access-date=2020-06-11|website=www.goodreads.com}}</ref>
|