"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
 
== व्ययक्तिक जीवन ==
त्यांचे "शांतिस्वरूप" हे नाव स्वतः [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी ठेवले होते.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=882</ref> शांती स्वरुप बौद्ध यांचे आजोबा चौधरी देवीदास यांचा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९४२ पासूनच संबंध होता. शांतीस्वरुप यांचा जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा त्यांचे नाव गुलाबसिंग ठेवले गेले होते. जेव्हा चौधरी देवीदास ४ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांच्या बंगल्यावर गेले नातू झाल्याची बातमी सांगित लाडूचा पुडा दिला. बाबासाहेबांनी मुलाचे नाव ठेवले आहे की नाही विचारले, तेव्हा गुलाबसिंग नाव ठेवण्यात आल्याचे सांगितले. बाबासाहेब म्हणाले की, "आजच्या पेपरात एका मोठ्या वैज्ञानिकाचे नाव छापून आले आहे – [[शांतीस्वरूप भटनागर]]! फार सुंदर नाव आहे. मुलांचे नाव ‘शांतीस्वरूप’ ठेवा आणि भटनागर शब्दाला गुलाबसिंह शब्दासोबत फेकून द्या!" बाबासाहेबांनी सुचविल्यानुसार चौधरीजींनी आपल्या नातवाचे ‘गुलाबसिंह’ हे नाव बदलून ‘शांतीस्वरूप’ हे नाव ठेवले. डॉ. आंबेडकरांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतल्यानंतर शांतीस्वरूप नावानंतर 'बौद्ध' हे आडनाव लावण्यात आले.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=931</ref>
त्यांचे शांतिस्वरूप हे नाव स्वतः [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी ठेवले होते.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=882</ref>
 
त्यांनाशांतीस्वरूप आजोबांकडूनबौद्ध यांना आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा चौधरी देवीदास आणि वडील लाला हरीचंद मौर्य यांच्याकडून लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=882</ref> 1964त्यामुळे च्याविद्यार्थी भूमिहीनदशेपासूनच सत्याग्रहातत्यांचा शांतीस्वरुपसंबंध बौद्ध यांचाआंबेडकरी सहभागचळवळीशी होता. तेमहाविद्यालयात रिपब्लिकनशिकत पक्ष,असताना दिल्लीचेत्यांनी 1971 ते 1973 दरम्यान अध्यक्ष होतेडॉ. दिल्ली येथीलबाबासाहेब आंबेडकर, भवनचाबुद्धधम्म विकासआणि करण्यामध्येसामाजिक त्यांचेविषयांवर मोठेलेखन योगदान होतेकेले.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=882931</ref>
 
१९६४ च्या  देशव्यापी भूमीहिन सत्याग्रहाच्या आंदोलनात विद्यार्थी शांती स्वरूप यांचा सहभाग होता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. दिल्ली प्रदेशच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते १९७० पासूनच सक्रिय होते. १९७१ ते ते १९७३ पर्यंत ते रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली  प्रदेशचे अध्यक्ष होते. दिल्ली येथील डॉ. आंबेडकर भवनाचा विकास करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=882</ref> सरकारची राजपत्रित अधिकारी पदाची नोकरी सोडून डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचे त्यांनी ठरविले.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=931</ref>
 
== निधन ==