"कबीर कला मंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''कबीर कला मंच''' ही एक सांस्कृतिक संस्था होती, जिची स्थापना १९९२च्या [[गुजरात दंगली]]च्या पार्श्वभूमीवर [[पुणे]], [[महाराष्ट्र]] येथे झाली. संस्थेचे कार्य [[संगीत]], [[कविता]] आणि नाट्यकलांच्या माध्यमातून जातीयविरोधी, लोकशाही समर्थनाचा संदेश देणे हे होते. यात विद्यार्थी आणि तरूण व्यावसायिकांचा समावेश होता, जे निषेध कविता सादर करत आणि झोपडपट्ट्यांमध्ये आणि रस्त्यावर नाटक करत. [[शीतल साठे]] या कबीर कला मंचाच्या नाट्यकला पथकातील एक प्रमुख कलाकार होत्या.
 
 
[[वर्ग:आंबेडकरवादी संस्था व संघटना]]‎
[[वर्ग:नाट्यसंस्था‎]]
[[वर्ग:समाजकारणी संस्था]]