"वऱ्हाड (लग्न)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|वऱ्हाड}} नवऱ्या मुलाच्या बाजूची जी मंडळी विवाह|लग्नासाठी...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

११:५८, ५ जून २०२० ची आवृत्ती

नवऱ्या मुलाच्या बाजूची जी मंडळी लग्नासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन वधूपक्षाचा पाहुणचार घेतात त्यांना वऱ्हाड किंवा वऱ्हाडी मंडळी असे म्हणतात.

स्थूल अर्थाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी हजेरी लावण्यासाठी एका गटाने प्रवास करणारी मंडळी म्हणजे वऱ्हाड होय.