"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६१:
 
===बौद्ध लेणी ===
भारतात सुमारे १४०० लेणी आहेत, त्यापैकी सुमारे ११०० महाराष्ट्र राज्यात आहेत. देशातील व महाराष्ट्रातील बहुसंख्य लेणी ह्या बौद्ध लेणी आहेत. सर्व [[महाराष्ट्रातील लेण्यांची यादी|महाराष्ट्रातील बौद्ध लेणी]] या बौद्ध तीर्थस्थळे व प्रार्थमास्थळेप्रार्थनास्थळे आहेत. भारतात अनेक बौद्ध [[लेणी]] किंवा बुद्ध लेणींची निर्मीती झालेली आहेत त्यातील बहुतांश बुद्ध लेणी या महाराष्ट्र राज्यात निर्मिलेल्या आहेत.
 
* [[अजिंठा (लेणी)|अजिंठा लेणी]]