"जपानमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{बौद्ध धर्म}}
[[कोरिया|कोरियन]] बौद्ध [[भिक्खू]] निहॉन शोकी यांच्या अनुसार [[इ.स. ५५२]] पासूनमध्ये अधिकृतपणे [[जपान|जपानमध्ये]] बौद्ध धर्माचे प्रचलन सुरु आहे. [[जपानी लोक|जपानी समाजाच्या]] विकासावर [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] मोठा प्रभाव आहे आणि तो आजपर्यंत जपानी संस्कृतीचा एक प्रभावशाली पैलू आहे. विविध अहवालांनुसार, जपानमध्ये ९६% [[बौद्ध]] लोक (१२ कोटी) आहेत. २०१५ च्या [[जपानी सरकार|जपानी सरकारच्या]] एका संशोधनानुसार, ६९.८% (९ कोटी) जपानी लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. ९ कोटी ते १२ कोटी बौद्धांसह जपान हा [[चीन|चीननंतर]] जगातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला दुसरा देश आहे. जपानमध्ये प्रामुख्याने [[महायान]] बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.
 
== हे सुद्धा पहा ==