"तैवानमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{बौद्ध धर्म}}
[[बौद्ध धर्म]] हा [[तैवान]]मधील सर्वात मोठा धर्म आहे. तैवानचे लोक प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म, कन्फ्यूशियन तत्त्वे, स्थानिक प्रथा आणि ताओवादी परंपरा पाळतात. बौद्ध आणि ताओवादी या दोन्ही परंपरेतील धार्मिक तज्ञांसाठी भूमिका विशेष प्रसंगी जसे बाळंतपण आणि अंत्यसंस्कारांसाठी भूमिका अस्तित्वात आहेत. सुमारे ९३% तैवानी लोक बौद्ध धर्मीय आहेत, यापैकी अनेक बौद्ध धर्म व [[ताओ धर्म]] यांचे एकत्रितपणे पालन करतात.<ref>https://www.nationmaster.com/country-info/profiles/Taiwan/Religion</ref><ref>https://books.google.co.in/books?id=vxj9vQByGXEC&pg=PA472&lpg=PA472&dq=93%25+buddhist+in+taiwan&source=bl&ots=zSflpAlZZ1&sig=ACfU3U26DOphbTBAH9GkrFGEDevKmVgGuA&hl=en&sa=X&ved=2ahUKEwj-6fLAlOPpAhUKeisKHfrKCcIQ6AEwDHoECAMQAQ#v=onepage&q=93%25%20buddhist%20in%20taiwan&f=false</ref><ref>https://books.google.co.in/books?id=MyGjpyNAur0C&pg=PA410&lpg=PA410&dq=93%25+buddhist+in+taiwan&source=bl&ots=jzJcRRNLuC&sig=ACfU3U0g9vFPLGSelQtFRim5zQdkPw_OZw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwj-6fLAlOPpAhUKeisKHfrKCcIQ6AEwDXoECAEQAQ#v=onepage&q=93%25%20buddhist%20in%20taiwan&f=false</ref> तथापि, अन्य अहवालानुसार सुमारे ३५% तैवानचे लोक बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात.
 
==हे सुद्धा पहा ==