"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
 
== बुद्ध मुर्ती ==
[[File:The Buddha statue in Siddhartha Garden and Zoo 04.jpg|thumb|[[सिद्धार्थ गार्डन]] मधील बुद्ध मुर्ती]]
सिद्धार्थ उद्यानाच्या आत प्रवेश केल्यानंतर समोरील बाजूस ध्यानस्त मुद्रेतील [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांचा]] ब्राँझ धातूचा भव्य पुतळा बसवण्यात आलेला आहे. १९ ऑगस्ट २००२ रोजी बुद्धांचा पुतळा उद्यानात उभारण्याचा संबंधीचा ठराव औरंगाबाद महानगरपालिकेने मंजूर केला होता. या बुद्ध पुतळ्याची उंची १५ फुट उंच असून तो १० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर स्थित आहे. या पुतळ्याचे वजन ३.५० टन आहे.