"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४३:
ऑक्टोबर २०१९ मध्ये, [[बीबीसी]]ने या प्रस्तावित स्मारकाच्या जमिनीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बीबीसीनुसार, "या ठिकाणी काम सुरू आहे. इंदू मिलचा संपूर्ण परिसर पत्रे लावून बंद केला आहे. समुद्राच्या बाजूने येण्या-जाण्यासाठी दरवाजा असून तिथूनही फक्त परवानगी असलेल्या माणसांनाच आत सोडले जाते. स्मारक तयार होईल, तेव्हाही याच दरवाज्याच्या ठिकाणी प्रवेशद्वार असेल. इंदू मिलमध्ये असलेल्या विश्रामगृहाच्या जागीच आता शापुरजी पालोनजी या कंत्राटदार कंपनीने आपले तात्पुरते कार्यालय निर्माण केले आहे. मिलमधील बांधकाम पाडून त्या ठिकाणी खोदकाम पूर्ण झाले आहे. स्मारक झाल्यानंतर जमिनीखाली ४०० वाहनांसाठी वाहनतळ असेल. त्याचे काम होत आले आहे. त्याचप्रमाणे स्मारकासाठीचा पाया आणि सभागृह, वाचनालय, संशोधन केंद्र आदी इमारतींचा पाया बांधण्याचे कामही होत आले आहे. सद्यस्थितीवरून डिसेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणे कठीण असल्याचे दिसते."<ref name="auto"/>
२ जानेवारी २०२० रोजी उपमुख्यमंत्री [[अजित पवार]] यांनी स्मारकाचे काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले.<ref>https://marathi.abplive.com/news/mumbai/dr-babasaheb-ambedkar-memorial-in-mumbai-to-be-completed-in-two-years-says-ajit-pawar-728301</ref> २१ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा [[शरद पवार]] यांनी इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाची पाहणी केली आणि स्मारकाचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून ७५ टक्के काम बाकी असल्याचे सांगितले.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/sharad-pawar-visits-indu-mill-for-ambedkar-statue-status-scj-81-2065744/</ref><ref>https://www.loksatta.com/maharashtra-news/dhananjay-munde-maharashtra-cabinet-minister-sharad-pawar-nck-90-2066300/</ref>
== संरचना व वैशिष्ट्ये==
|