"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो शब्द दुरुस्ती खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''संभाजी ब्रिगेड''' ही महाराष्ट्रातील एक [[मराठा]] व बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. [[संभाजी महाराज]] यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. पुरुषोत्तम खेडेकर हे या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-sambhaji-brigade-divide-105349|title="संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-04-29}}</ref>
== ब्रगेडची कृत्ये ==
* भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन यांनी लिहिलेल्या ''शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकातील [[जिजाबाई शहाजी भोसले|जिजाबाई]] यांच्या तथाकथित बदनामीचा संशय घेऊन संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर]] हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले..<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/all-the-sambhaji-brigade-activists-acquitted-by-pune-session-court-in-bhandarkar-institute-attack-case/articleshow/61275525.cms|title=भांडारकर हल्ला: 'ब्रिगेड'चे सर्व कार्यकर्ते निर्दोष -Maharashtra Times|date=2017-10-27|work=Maharashtra Times|access-date=2018-03-19|language=mr}}</ref> [[चित्र:BORI, Pune.jpg|thumb|150px|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता. त्यानी
* [[रायगड (किल्ला)|रायगडावरील]] वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_73-held-for-removing-shivaji-dogs-statue-from-raigad-fort_1723352|title=73 held for removing Shivaji dog’s statue from Raigad fort {{!}} Latest News & Updates at Daily News & Analysis|date=2012-08-03|work=dna|access-date=2018-03-19|language=en-US}}</ref>[[चित्र:RaigadFort8.jpg|thumb|150px|रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.]]
* पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला:
* महाराष्ट्राचे गृहमंत्री [[आर. आर. पाटील]] यांच्यावर हल्ला: ''शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/City-Mumbai/Sambhaji-Brigade-targets-home-min/articleshow/6153260.cms|title=Sambhaji Brigade targets home min – Times of India|work=The Times of India|access-date=2018-03-19}}</ref>
*
* पुण्याच्या संभाजी उद्यानातला [[राम गणेश गडकरी]] यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला.
|