"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८२:
! - || '''एकूण''' || '''११,२३,७४,३३३''' || '''६५,३१,२००''' || '''६.८१%''' || <ref>https://www.census2011.co.in/data/religion/state/27-maharashtra.html</ref><ref>{{स्रोत बातमी|url=|title=महाराष्ट्राची जिल्हानिहाय धर्म लोकसंख्या|last=|first=|date=२८ ऑगस्ट २०१५|work=दैनिक [[लोकमत]]|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=|page=६|language=मराठी}}</ref>
|}
 
[[File:District wise Buddhist population percentage, India census 2011.png|thumb|right|300px|२०११ च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%). भारताच्या मध्य व पश्चिम ठिकाणी महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या दर्शवली आहे.]]
 
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ८४,४२,९७२ बौद्धांपैकी ६५,३१,२०० (७७.३६%) बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रातील [[मराठी बौद्ध]] धर्मीय समुदाय हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध समुदाय आहे. बौद्धांचे सर्वात जास्त प्रमाण [[विदर्भ]]ातील [[बुलडाणा]], [[अकोला]], [[वाशिम]], [[अमरावती]], [[वर्धा]], [[नागपूर]], [[भंडारा]], [[गोंदिया]], [[गडचिरोली]], [[चंद्रपूर]] आणि [[यवतमाळ]] या जिल्ह्यांमध्ये आहे. या ११ जिल्ह्यांत एकूण ६५ लाख बौद्धांपैकी सुमारे ३० लाख (४५%) बौद्ध आहेत. यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये बौद्धांची लोकसंख्या १२ ते १५ % आहे. तर अकोला जिल्ह्यामध्ये बौद्धांचे १८% एवढे उच्च प्रमाण आहे. गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये [[अनुसूचित जमाती]]ंची संख्या जास्त असून बौद्धांची संख्या ७ ते १०% दरम्यान आहे. आणखी १२ लाख बौद्ध हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[नांदेड]], [[हिंगोली]], [[परभणी]], [[जालना]] आणि [[औरंगाबाद]] या जिल्ह्यांत आहेत. यातील आधीच्या तीन जिल्ह्यांमध्ये त्यांचा हिस्सा १०% पेक्षा जास्त आहे, तर हिंगोली जिल्ह्यामधील एकूण लोकसंख्येत १५% बौद्ध आहेत. [[ठाणे]], [[मुंबई उपनगर]], [[मुंबई जिल्हा]], [[रायगढ]], [[पुणे]], [[सातारा]] आणि [[रत्नागिरी]] या [[पश्चिम महाराष्ट्र]]ातील जिल्ह्यांत आणखी १८ लाख बौद्ध आहेत, यातील [[मुंबई उपनगर जिल्हा]] आणि रत्नागिरी जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येत बौद्धांचा हिस्सा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुंबई उपनगर आणि रत्नागिरी मधील लोकसंख्येत अनुक्रमे ५% आणि ७% बौद्ध आहेत.