"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०६:
[[File:District wise Buddhist population percentage, India census 2011.png|thumb|right|300px|भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)]]
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ८४,४२,९७२ बौद्धांपैकी ६५,३१,२०० (७७.३६%) बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय समुदाय हा भारतातील सर्वात मोठा नवबौद्ध (नवयानी बौद्ध) समुदाय आहे. बौद्धांचे सर्वात जास्त प्रमाण [[विदर्भ]]ातील [[बुलडाणा]], [[अकोला]], [[वाशिम]], [[अमरावती]], [[वर्धा]], [[नागपूर]], [[भंडारा]], [[गोंदिया]], [[गडचिरोली]], [[चंद्रपूर]] आणि [[यवतमाळ]] या जिल्ह्यांमध्ये आहे. या ११ जिल्ह्यांत एकूण ६५ लाख बौद्धांपैकी सुमारे ३० लाख बौद्ध आहेत. यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये त्यांची लोकसंख्या १२ ते १५ % आहे. तर अकोलामध्ये बौद्धांचे १८% एवढे उच्च प्रमाण आहे. गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये [[अनुसूचित जमाती]]ंची संख्या जास्त असून बौद्धांची संख्या ७ ते १०% आहे. आणखी १२ लाख बौद्ध हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[नांदेड]], [[हिंगोली]], [[परभणी]], [[जालना]] आणि [[औरंगाबाद]] या जिल्ह्यात आहेत. यातील आधीच्या तीन जिल्ह्यामध्ये त्यांचा हिस्सा १०% पेक्षा जास्त आहे, तर हिंगोलीमधील एकूण लोकसंख्येत १५% बौद्ध आहेत. [[ठाणे]], [[मुंबई उपनगर]], [[मुंबई]], [[रायगढ]], [[पुणे]], [[सातारा]] आणि [[रत्नागिरी]] या [[पश्चिम महाराष्ट्र]]ातील जिल्ह्यात आणखी १८ लाख बौद्ध आहेत, यातील [[मुंबई उपनगर जिल्हा]] आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येत बौद्धांचा हिस्सा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुंबई उपनगर आणि रत्नागिरी मधील लोकसंख्येत अनुक्रमे ५% आणि ७% बौद्ध आहेत.
 
=== अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध ===
 
{| class="wikitable sortable" style="text-align:center" border=१ width=१००%
|-
! - || एकूण बौद्ध लोकसंख्या || अनु.जाती. बौद्ध लोकसंख्या || प्रमाण (%)
|-
| '''भारत''' || ८४,४२,९७२ || ५७,५७,००० || ६८.१९%
|-
| '''महाराष्ट्र''' || ६५,३१,२०० || ५२,०४,२८४ || ७९.६८%
|-
|}
 
भारतात [[अनुसूचित जाती]]ंमध्ये ([[दलित]]) बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. [[इ.स. २००१]] मध्ये देशात ४१.५९ लाख बौद्ध धर्मीय हे अनुसूचित जाती प्रवर्गातील होते, तर दहा वर्षात [[इ.स. २०११]] मध्ये हे प्रमाण ३८% वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. भारत देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्रात राहणारे आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.aajtak.in/india-today-hindi/indiatoday-special-report/story/huge-increase-in-the-population-of-dalit-budhist-in-india-872858-2016-06-07|title=बौद्ध बढ़े, चुनावी चर्चे में चढ़े|website=https://m.aajtak.in|language=hi|access-date=2018-05-11}}</ref> महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ५२,०४,२८४ (७९.६८%) अनुसूचित जातीचे बौद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.aajtak.in/india-today-hindi/indiatoday-special-report/story/huge-increase-in-the-population-of-dalit-budhist-in-india-872858-2016-06-07|title=बौद्ध बढ़े, चुनावी चर्चे में चढ़े|website=https://m.aajtak.in|language=hi|access-date=2018-05-11}}</ref> तर महाराष्ट्रातील एकूण १,३२,७५,८९८ अनुसूचित जातींत बौद्धांचे प्रमाण ३९.२०% आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://zeenews.india.com/news/india/buddhism-is-the-fastest-growing-religion-among-scheduled-castes_1883362.html| title = Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes
| भाषा = इंग्रजी
| लेखक =
| फॉरमॅट = दिनांक ९ मे २०१६ झी न्यूज
}}</ref>
 
== जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या ==