"स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Raghavendra ghorpade (चर्चा)यांची आवृत्ती 1784284 परतवली. वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे उपलब्ध आहे
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
संदर्भांची गरज
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९:
|नियंत्रक=राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद [[विद्यापीठ अनुदान आयोग]]
|logo=
|विद्यार्थी=२४,२४७ (२०२०){{संदर्भ}}
|ब्रीदवाक्य=सा विद्याया विमुक्तये
|प्रचलित नाव=स्वारातीमवि
ओळ २१:
}}
 
'''स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ''' हे महाराष्ट्रातील [[नांदेड]] येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली.{{संदर्भ}} या विद्यापीठाचे नाव देशभक्त व [[हैदराबाद मुक्तीसंग्राम|मराठवाडा मुक्ती संग्रामाचे]] जनक [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.
 
हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीमवि'''एसआरटीएम''' (SRTM) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे जुने नाव ''नांदेड विद्यापीठ'' असे होते.{{संदर्भ}} हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.{{संदर्भ}}
 
या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[लातूर जिल्हा|लातूर]], [[परभणी व हिंगोलीजिल्हा|परभणी]] हे दक्षिण [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ४ जिल्हे येतात.
 
नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.{{संदर्भ}} विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.{{संदर्भ}}
 
उद्धव भोसले हे ‌विद्यमान कुलगुरू आहेत. कुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक आणि परिक्षा नियंत्रक हे विद्यापीठाचे तीन प्रमुख अधिकारी असतात.{{संदर्भ}}
 
क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि विद्यार्थी कल्याणासाठी विद्यापीठात संचालक आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारीसुद्धा आहेत.{{संदर्भ}}
विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.
 
विद्यापीठात मुक्त शिक्षण विभाग आहे, जो नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी येथील ५९ मान्यताप्राप्त केंद्रात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र व लोक प्रशासन या विषयांत पदव्यूत्तर अभ्यासक्रम चालवतो.{{संदर्भ}}
उद्धव भोसले हे ‌विद्यमान कुलगुरू आहेत. कुलसचिव,महाविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक आणि परिक्षा नियंत्रक हे विद्यापीठाचे तीन प्रमुख अधिकारी असतात.
 
विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, व्यवसाय प्रशासन व औषधनिर्माणशास्त्र या शाखांतील २७ पदव्यूत्तर पाठ्यक्रम चालवते. तसेच ते ८ पदव्यूत्तर संशोधन पाठ्यक्रमसुद्धा चालवते.{{संदर्भ}}
क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि विद्यार्थी कल्याणासाठी विद्यापीठात संचालक आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारीसुद्धा आहेत.
 
विद्यापीठात मुक्त शिक्षण विभाग आहे, जो नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी येथील ५९ मान्यताप्राप्त केंद्रात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र व लोक प्रशासन या विषयांत पदव्यूत्तर अभ्यासक्रम चालवतो.
 
विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, व्यवसाय प्रशासन व औषधनिर्माणशास्त्र या शाखांतील २७ पदव्यूत्तर पाठ्यक्रम चालवते. तसेच ते ८ पदव्यूत्तर संशोधन पाठ्यक्रमसुद्धा चालवते.
 
== इतिहास ==