"निशा परुलेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''निशा परुलेकर''' ह्या मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''निशा परुलेकर''' ह्या(जन्म: १९ सप्टेंबर १९७४) एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेतआहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९७४ रोजी [[मुंबई]] येथे झाला होता. त्यांनी एएफएसी इंग्लिश स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या [[चेंबूर]]मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकल्या. त्या [[अभियांत्रिकी]]च्या पदवीधर आहेत. इ.स. २०११ मध्ये ''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)|रमाबाई भिमराव आंबेडकर]]'' चित्रपटात त्यांनी [[रमाबाई आंबेडकर]]ांची भूमिका साकारली आहे.