"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७८:
[[चित्र:Dr. Ambedkar addressing to students of Siddharth College, Mumbai during the inauguration of 'Students Parliament' on 25 September 1947.jpg|thumb|डॉ. आंबेडकर यांनी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आयोजित केलल्या विद्यार्थी संसदेत हिंदू कोड बिलाच्या समर्थनात भाषण करताना. कारण विद्यार्थ्यांमध्ये राजकीय विचार रुजावेत यासाठी डॉ. आंबेडकर सतत प्रयत्नशील होते. (११ जून, १९५०)]]
 
भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व स्त्रियांना दुय्यम स्थान होते. देशात स्त्रियांचा आवाज नेहमीच दडपला गेला होता आणि [[हिंदू कोड बिल]] (हिंदू सहिंता विधेयक) त्यांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/ambedkar-was-in-favour-of-hindu-code-bill/articleshow/59906235.cms|title=Ambedkar was in favour of Hindu Code Bill: Jyoti Wankhede – Times of India|work=The Times of India|access-date=2018-04-02}}</ref> भारतीयभारत स्वातंत्र्यानंतरस्वातंत्र्य [[जवाहरलालझाला नेहरू]]ंनीतेव्हा कायदेमंत्रीहिंदू डॉ.समाजात आंबेडकरांवरपुरुष हिंदूआणि वैयक्तिकमहिलांना कायद्यासघटस्पोटाचा एकअधिकार समाननव्हता. नागरीपुरूषांना कायद्याच्याएकापेक्षा दृष्टीनेअधिक पहिलेलग्न पाऊलकरण्याचे म्हणूनस्वतंत्र कामहोते करण्याचीपरंतु जबाबदारीविधवांना सोपविलीदुसरे लग्न करु शकत नव्हती. डॉविधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान बनवण्याचे कार्य करणाऱ्या संविधान सभेपुढे ११ एप्रिल १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वतःहिंदू एककोड समितीबिल स्थापनसादर केलीकेले होते. ज्यातहे तेबिल समितीचेअनेक अध्यक्षकुप्रथांना होतेहिंदू तरधर्मातून सदस्यदूर के.केकरत होते. भंडारकर,परंपरावादी के.वाय.सनातन्यांनी भांडारकर,यास कायामंत्रीजोरदार जी.आरविरोध केला. राजगोपालआंबेडकरांचे तमाम तर्क आणि बॉम्बेनेहरूंचे बारचेसमर्थन एस.व्ही.सुद्धा गुप्तेबेअसर होते.सिद्ध इ.सझाले. १९४७या स्वातंत्र्यपूर्वबिलास काळात विधानसभेलाएप्रिल सादर१९४८ केलेल्यारोजी मसुद्याससेलेक्ट समितीनेकमेटीच्या केवळपुढे किरकोळपाठवले बदलगेले. नंतर १९५१ मध्ये आंबेडकरांनी हे बिल संसदेत सादर केले. पणसंसदेच्या विधेयकआत संविधान सभेसमोरबाहेर विद्रोहाचे ठेवण्यापूर्वीवातावरण सनातनीतयार हिंदूझाले. नेत्यांनीसनातनी 'हिंदू धर्मअनुयायांसह धोक्यातआर्य आहे'समाजी अशीपर्यंत ओरडआंबेडकरांचे सुरुविरोधी केलीझाले.<ref>https://m.thewirehindi.com/article/hindu-code-bill-controversy/6046/amp</ref><ref>https://amp.satyagrah.scroll.in/article/111044/hindu-code-bill-1955-history</ref>
 
भारतीय स्वातंत्र्यानंतर [[जवाहरलाल नेहरू]]ंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यास समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरु केली.<ref>https://m.thewirehindi.com/article/hindu-code-bill-controversy/6046/amp</ref><ref>https://amp.satyagrah.scroll.in/article/111044/hindu-code-bill-1955-history</ref>
 
बाबासाहेबांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत [[फेब्रुवारी ५|५ फेब्रुवारी]] [[इ.स. १९५१|१९५१]] रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. [[भारताचे राष्ट्रपती]] [[राजेंद्र प्रसाद]], [[भारताचे गृहमंत्री]] व [[भारताचे उपपंतप्रधान|उपपंतप्रधान]] [[वल्लभभाई पटेल]], उद्योगमंत्री [[श्यामाप्रसाद मुखर्जी]], हिंदू महासभेचे सदस्य [[मदन मोहन मालवीय]] आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला तीव्र विरोध केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://drambedkarbooks.com/tag/hindu-code-bill/|title=Hindu Code Bill {{!}} Dr. B. R. Ambedkar's Caravan|website=drambedkarbooks.com|language=en|access-date=2018-04-02}}</ref> आंबेडकरांनी स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे :