"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २८:
 
ऑगस्ट १९५६ सालची ती गोष्ट. एक तरूण कार्यकर्ता दिल्लीला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटला. लाखो अनुयायी येतील. बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. पोरा, होईल का व्यवस्था? असा थेट प्रश्न त्या तरूणाला विचारण्यात आला. समोरून उत्तर आले....‘होय बाबा’ या दोन शब्दाने बाबासाहेबांना जिंकले आणि दीक्षाभूमीवर ऐतिहासिक अशा १४ ऑक्टोबर, १९५६ चा दीक्षासोहळा मोठया दिमाखात पार पडला.’ दिवंगत सदानंद फुलझेले हाच तो तरूण. मनपाचा २८ वर्षाचा तरूण उपमहापौर. या सोहळयाची कायम आठवण करून देणारे कोटयवधी बौद्धजण फुलझेले यांना कायम स्मरणात ठेवतील. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/dr-babasaheb-ambedkar-won-by-one-sentence-sadanand-fulzele-dead/articleshow/74650328.cms
 
मार्च २०१३मध्ये ‘दीक्षाभूमी गौरवग्रंथा’च्या निमित्ताने घेतलेल्या फुलझेले यांच्या दीर्घ मुलाखतीतील संपादित भाग...