"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २०:
https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/sadanand-fulzale-passed-away-270616
आंबेडकरांनी ऐतिहासिक दीक्षा सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी पोरसवदा सदानंद फुलझेले यांच्यावर टाकली होती. फुलझेले त्या वेळी नागपूर महापालिकेचे उपमहापौर होते. नव्वदीपार केलेले फुलझेले ही आठवण सांगताना एकदम टाइम मशीनमध्ये बसल्यासारखे त्या काळात जाऊन आठवण सांगत. त्यांच्या जाण्याने अशा असंख्य आठवणी आता पोरक्या झाल्या आहे. २०१९ च्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वेळी त्यांनी “दिव्य मराठी’ला सांगितलेली आठवण त्यांच्याच शब्दांत... “आपले नागपूरचेच आर. जे. मून आॅल इंडिया रेडिओला सेक्शन आॅफिसर होते. त्यांना घेऊन मी बाबासाहेबांकडे दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांच्या २६, अलिपूर रोड येथील बंगल्यावर पोहोचलो. तिथे दिल्लीचे सोहनलाला शास्त्री, शंकरलाला शास्त्री व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. काही वेळातच बाबासाहेब हातात काठी घेऊन नानकचंद रत्तू यांच्या खांद्यावर हात ठेवून बाहेर आले. आमच्यासमोरच ठेवलेल्या आरामखुर्चीत येऊन बसले. आर. एस. मून यांनी माझी अोळख बाबासाहेबांशी करून दिली. बाबासाहेबांनी पहिलाच प्रश्न विचारला, “काय रे पोरा, रेवाराम कवाडे आणि गोडबोले आले होते. त्यांनी १४ आॅक्टोबर ही दीक्षा समारंभाकरिता तारीख घेतली आहे. समारंभाची व्यवस्था होईल काय?’ तसे तर मी बाबासाहेबांना अनेक वेळा पाहिले होते. पण, बाबासाहेबांचा तो धीरोदात्त चेहरा, समोरासमोर बसून चर्चा करण्याचा पहिलाच प्रसंग होता. मी एकदम भारावून गेलो. तोंडातून एकच शब्द निघाला, ‘होय बाबा!’
|