"सदानंद फुलझेले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९:
1952 साली त्यांनी धरमपेठच्या डॉ. आंबेडकर नगरातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली व जिंकली. त्यानंतर 1956 साली त्यांची नागपूरच्या उपमहापौरपदी निवड झाली. दरम्यान, त्यांची दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर 14 ऑक्‍टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या भूमीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी फुलझेले यांनी सांभाळली होती. त्यानंतर दीक्षाभूमीच्या निर्माणकार्यात फुलझेले यांची मोलाची भूमिका होती. 1963 साली त्यांची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी निवड झाली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते.
https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/sadanand-fulzale-passed-away-270616
 
आंबेडकरांनी ऐतिहासिक दीक्षा सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी पोरसवदा सदानंद फुलझेले यांच्यावर टाकली होती. फुलझेले त्या वेळी नागपूर महापालिकेचे उपमहापौर होते. नव्वदीपार केलेले फुलझेले ही आठवण सांगताना एकदम टाइम मशीनमध्ये बसल्यासारखे त्या काळात जाऊन आठवण सांगत. त्यांच्या जाण्याने अशा असंख्य आठवणी आता पोरक्या झाल्या आहे. २०१९ च्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वेळी त्यांनी “दिव्य मराठी’ला सांगितलेली आठवण त्यांच्याच शब्दांत...