"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७२:
* आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी '[[मनुस्मृती]]' या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले होते. त्यामुळे '२५ डिसेंबर' हा दिवस '[[मनुस्मृती दहन दिन]]' म्हणून पाळला जातो.
* आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ आणि अशोक विजयादशमी रोजी 'बौद्ध धर्म' स्वीकारला होता व तसेच लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले त्यामुळे 'अशोक विजयादशमी' किंवा १४ ऑक्टोबर हा दिवस '[[धम्मचक्र प्रवर्तन दिन]]' म्हणून साजरा केला जातो.
* आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी [[महाड सत्याग्रह|महाडचा सत्याग्रह]] केला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून साजरा केला जातो.<ref>{{cite press release | url=http://pib.nic.in/archieve/lreleng/lyr2003/rmar2003/20032003/r200320038.html | title=March 20 observed as social empowerment day to commemorate Mahad Satyagrah by Dr. Ambedkar | publisher=Press Information Bureau | date=20 March 2003 | accessdate=29 March 2020}}</ref>
 
== प्रभाव आणि वारसा ==