"डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 2 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ २५:
== वाद ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील स्मारक हा भाग निवासी आहे. डॉ. आंबेडकरांच्या सदनाला भेट देणाऱ्या लोकांमुळे स्थानिक लोकांना त्रास होतो असा आक्षेप कॅमडन काउन्सिलने घेतला होता. त्यामुळे इमारतीची स्मारक म्हणून मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा वाद लंडनच्या न्यायालयात गेला. मार्च २०२० मध्ये हा खटला भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जिंकला. डॉ. आंबेडकर ज्या इमारतीमध्ये राहत असत त्या इमारतीचे स्मारक व्हावे यासाठी इंग्लडमधील खासदार [[रॉबर्ट जेनेरिक]] यांनी प्रयत्न केले होते.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/international-51877842|title=डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधल्या स्मारकाचा खटला महाराष्ट्राने जिंकला|date=13 मार्च, 2020|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.patrika.com/miscellenous-world/britain-allows-permission-to-convert-ambedkar-house-to-a-museum-5889662/|title=ब्रिटेन: लंदन में आंबेडकर हाउस को संग्रहालय में बदलने की मिली अनुमति|website=Patrika News}}</ref>
== हे सुद्धा पहा ==
|