"ऋग्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) 103.251.51.128 (चर्चा)यांची आवृत्ती 1747376 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) 103.251.51.128 (चर्चा)यांची आवृत्ती 1747378 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
[[चित्र:Rigveda_MS2097.jpg|इवलेसे|300x300अंश|''Rigveda'']]
'''ऋग्वेद''' हा चार [[वेद|वेदांपैकी]] एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद
ब्रह्मदेवाने लिहिला आहे, अशी समजूत आहे. ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यापैकी एक म्हणजे ऋग्वेद.
ऋग्वेद [[संस्कृत]] वाङ्मयातील पहिला [[ग्रंथ]] आहे. ऋग्वेदामध्ये एकूण १० [[मंडले]] व १०२८ सूक्ते आहेत. निसर्गातील विविध शक्तींना [[देवता]] मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास '[[ऋचा]]' म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल [[इ.स.पू. ६०००]] पूर्वीच्या सुमाराचा असावा असा अंदाज आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी [[व्यास]] यांनी पाहिली.
ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]] व [[वैश्य]] या तीनही वर्णांचे लोक आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हा ऋग्वेदातील पहिला मंत्र असून अग्निसूक्ताने ऋग्वेदाचा प्रारंभ होतो.
[[पाणिनी|पाणिनीच्या]] काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी '''जटापाठ''' आणि '''घनपाठ''' म्हणण्याची पद्धत सु्रू झाली.
|