"ऋग्वेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
103.251.51.128 (चर्चा)यांची आवृत्ती 1747376 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
'''ऋग्वेद''' हा चार [[वेद|वेदांपैकी]] एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र ग्रंथ आहे. हा वेद ईश्वर कृत आहे.
 
ऋग्वेद [[संस्कृत]] वाङ्‌मयातील पहिला [[ग्रंथ]] आहे. ऋग्वेदामध्ये एकूण १० [[मंडले]] व १०२८ सूक्ते आहेत. निसर्गातील विविध शक्तींना [[देवता]] मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास '[[ऋचा]]' म्हणतात. ऋग्वेद,यजुर्वेद,अथर्ववेद आणिरचनेचा सामवेदकाल हे[[इ.स.पू. ईश्वर६०००]] कृतपूर्वीच्या सुमाराचा असावा असा अंदाज आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी [[व्यास]] यांनी पाहिली. आहेत
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋग्वेद" पासून हुडकले