"इंदिरा आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Filled in 4 bare reference(s) with reFill 2
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरवादी चळवळीतील]] सामाजिक कार्यकर्त्या व [[लेखक|लेखिका]] आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books|title=A. H. Salunkhe Yanche Sahitya|website=www.bookganga.com}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4715906082840437617&PreviewType=books|title=Namdev Dhasalanchi Kavita|website=www.bookganga.com}}</ref>
 
आठवले या [[मराठी भाषा|मराठी]] विषयाच्या [[प्राध्यापक|प्राध्यापिका]] आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, [[नाशिक]] येथे कार्यरत आहेत.<ref name="auto"/><ref name="auto1"/>
 
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. [[लंडन]], [[अमेरिका]], [[ओसलोओस्लो]] या देशांमध्ये [[मानवी हक्क]] परिषदांमध्ये [[दलित]], बेरोजगाय[[बेकारी|बेरोजगार]] युवकांच्या आणि [[स्त्री|महिलांच्या]] समस्या मांडल्या आहेत.<ref name="auto"/><ref name="auto1"/>
 
आठवले यांनी [[जिनेव्हा]] येथे झालेल्या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्र संघाच्या]] मानव अधिकार परिषदेत दलित, [[आदिवासी]], भटके विमुक्त, [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व [[बौद्ध|बौद्धांचे]] प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.<ref>{{Cite web|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/10233113.cms|title=Nashik + North Maharashtra News News: इंदिरा आठवले यांचा सत्कार|website=Maharashtra Times}}</ref>
 
{{विस्तार}}