"महाविकास आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकीय युती
Content deleted Content added
नवीन पान: '''महाविकास आघाडी''' ही महाराष्ट्रातील एक राजकीय आघाडी असून यामध्य...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

११:५९, १८ मार्च २०२० ची आवृत्ती

महाविकास आघाडी ही महाराष्ट्रातील एक राजकीय आघाडी असून यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तीनही पक्षांच्या मित्रपक्षांचाही या आघाडीत समावेश आहे. महाविकास आघाडीच्या या सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केले आहे.