"इंदिरा आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617
आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref>
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. [[लंडन]], [[अमेरिका]], [[ओसलो]] या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगाय युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref>
आठवले यांनी [[जिनेव्हा]] येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/amp_articleshow/10233113.cms</ref>
{{विस्तार}}
|