"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ ५९४:
सप्टेंबर १९२७ पासून, आंबेडकरांचे अनुयायी आणि भारतीय लोक डॉ. आंबेडकरांना सन्मानपूर्वक "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले. "बाबासाहेब" शब्दाचा अर्थ "आदरणीय पिता" असा आहे. कारण कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना [[नमस्कार]] करण्यासाठी [[जय भीम]] हे शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532</ref>
अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.
[[चित्र:The bronze statue of BR Ambedkar in Ambedkar Memorial Park, Lucknow, identical to Lincoln's.jpg|thumb|लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारकातील]] बाबासाहेबांचा पुतळा]]
लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारक पार्क]] त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील [[चैत्य|चैत्यामध्ये]] त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वाशिंगटन डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील [[अब्राहम लिंकन]] यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Dr. B.R. Ambedkar Samajik Parivartan Sthal |url=http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |publisher=Department of Tourism, Government of UP, Uttar Pradesh |accessdate=17 July 2013 |quote=New Attractions |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130719163239/http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |archivedate=19 July 2013 |df=dmy-all}}</ref><ref name="Ambedkar Memorial Lkh">{{संकेतस्थळ स्रोत|title=Ambedkar Memorial, Lucknow/India|url=http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|publisher=Remmers India Pvt. Ltd|accessdate=17 July 2013|quote=Brief Description|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131102211326/http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|archivedate=2 November 2013|df=dmy-all}}</ref>
१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून [[लंडन]]मध्ये ज्या इमारतीत राहिले, ती वास्तू [[महाराष्ट्र सरकार]]ने विकत घेऊन त्याला संग्रहालयाचे रूप देत त्यांचे रूपांतर [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] म्हणून केले गेले आहे.<ref>[http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html Maharashtra government buys BR Ambedkar's house in London] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20160425144149/http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html |date=25 April 2016 }}, Hindustan Times, 27 August 2015.</ref>
|